Headlines

अधिवेशनात अजितदादांच्या नावाचा शोकप्रस्ताव, माझ्यासारखा दुर्दैवी मीच, अमोल मिटकरी हळहळले – ncp mla amol mitkari gets emotional remembering ajit pawar at shiv jayanti program



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. शिवजयंतीच्या निमित्ताने अकोल्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमाला अमोल मिटकरींनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी मिटकरींना लाडक्या अजित दादांची आठवण आल्याशिवाय राहवलं नाही. अजित पवारांविषयी बोलत असताना मिटकरी भावुक झाले होते. आपल्या भाषणातून त्यांनी अजित पवारांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला, तसंच यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज लवकर उपलब्ध का होत नाही यावरही पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत