एकनाथ शिंदेंनी विमान पाठवलं? गोकुळ गीते मुंबईत जाणार? विजयानंतर पहिली प्रतिक्रिया – will gokul geete join eknath shinde s shiv sena first reaction after victory in nashik mlc
एकनाथ शिंदेंनी विमान पाठवलं? गोकुळ गीते मुंबईत जाणार? विजयानंतर पहिली प्रतिक्रिया – will gokul geete join eknath shinde s shiv sena first reaction after victory in nashik mlc
नाशिक विधान परिषदेच्या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवलेला असतानाही त्यांनी महायुतीच्या नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. यानंतर या यशामागची इनसाइड स्टोरी स्वतः गीते यांनी माध्यमांसमोर सांगितली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार का असा प्रश्नही गीते यांना विचारण्यात आला.