Headlines

Girish Mahajan | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी कधी जाणार? महाजन म्हणाले, ‘अजून आदेश आला नाही’ – girish mahajan critisized rohit pawars hunger strike



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#girishmahajan #rohitpawar #ncp #farmerprotest #hungerstrikeशरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलंय. सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफींच्या काही अटींविरोधात हे आंदोलन सुरुये..अद्याप सरकारनं कोणतीही दखल घेतली नाही..सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी कधी जाणार..यावर महाजन काय म्हणालेत पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत