Headlines

Nepal Flash Flood : इतर देशांची मदत नको, आम्ही सक्षम म्हणणाऱ्या नेपाळचा यूटर्न; भारताकडून मदतीचा हात – nepal reverses stand on foreign aid accepts specialised recue teams from india


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांत निसर्गाने असा काही हाहाकार माजवला आहे, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय. हिमनद्यांचे कडे कोसळून मध्य नेपाळच्या रसुवा आणि अन्य भागांसह तिबेटमध्ये बुधवारी आलेल्या महाप्रलयामध्ये शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, तर हजारो लोक बेपत्ता आहेत. पण या भीषण दुर्घटनेत सगळ्यात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा नेपाळ सरकारने आंतरराष्ट्रीय मदतीला थेट नकार दिला! नेपाळचं सैन्य आणि बचाव दल या आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असल्याचं बालेन शाह सरकारनं म्हटलं. पण अवघ्या २४ तासांत नेपाळला आपला हा निर्णय बदलावा लागला आणि भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या पथकांना तातडीने देशात येण्याची परवानगी द्यावी लागली! नेपाळने अचानक असा यू टर्न का घेतला? भारत आणि चीनच्या टीम्स तिथे नेमके काय काम करणार आहेत? आणि ५५० हून अधिक लोकांचा बळी घेणारा हा पूर नेमका किती भयानक आहे? तेच या व्हिडिओमध्ये समजून घेऊया..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत