Headlines

मोठी बातमी! जरांगे पुन्हा मुंबईत येणार, वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा इशारा – maratha reservation row manoj jarange warns of protest at varsha bungalow



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारविरोधात आक्रमक इशारा दिला आहे. मुंबईत येणार आणि मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही धडकणार असा थेट इशाराच जरांगेंनी दिलाय. हे शेवटचं आंदोलन आहे, आता मी थांबणार नाही, असं म्हणत त्यांनी मराठा समाजाला आवाहन करताना भावनिक साद घातली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत