संतोष बांगर भावी मंत्री, कावड यात्रेत घोषणा, श्रीकांत शिंदेंनी काय शब्द दिला? – workers raise slogans to make santosh bangar a minister in front of shrikant shinde
संतोष बांगर भावी मंत्री, कावड यात्रेत घोषणा, श्रीकांत शिंदेंनी काय शब्द दिला? – workers raise slogans to make santosh bangar a minister in front of shrikant shinde
हिंगोलीत पार पडलेल्या भव्य कावड यात्रेला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी मंचावर भाषणसाठी आलेल्या श्रीकांत शिंदेंच्या समोरच आमदार संतोष बांगर यांना मंत्री बनवा अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. या सभेत संतोष बांगर भावी मंत्री असे पोस्टर्स झळकवण्यात आले. तर कार्यकर्त्यांची मागणी पाहून श्रीकांत शिंदे यांनीही मंचावरूनच मोठं विधान केलं.