Headlines

राहुल गांधींसोबत मोठ्या आंदोलनाची घोषणा; काँग्रेस प्रवेशावर रोहित पवार यांचं स्पष्ट उत्तर – rohit pawar clarifies rumours of joining congress



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDA सोबत जाणार असल्याच्या चर्चा दिवसेंदिवस सुरूच आहेत. त्यातच आमदार रोहित पवार हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे रोहित पवारांनी पुण्यात राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर देखील लावले होते. यावर आता रोहित पवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत