Headlines

Manoj Jarange Patil | ‘शिदेंना आता मराठ्यांची गरज नसेल’,जरांगेंचा संताप | Maratha Reservation – manoj jarange patil attack on eknath shinde & devendra fadnavis



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarange #devendrafadnavis #eknathshinde #marathareservationदेवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, बावनकुळे यांनी मिळून राज्यातील मराठ्यांचा वाटोळ करण्याचा विडा उचलला आहे .आणि त्यामुळेच या सर्वांनी मिळून प्रमाणपत्र रद्द करणे सुरू केले आहे.असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेत.Manoj Jarange Patil has leveled serious allegations, stating that Devendra Fadnavis, Eknath Shinde, Sanjay Shirsat, and Bawankule have collectively taken it upon themselves to ruin the Marathas of the state, and that is precisely why they have started cancelling the certificates.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत