Headlines

Maharashtra live news 17th august 2026 mumbai pune rain update fda Tukaram mundhe political news weather forecast; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Mumbai Crime : मुंबईत नौदल जवानासह कुटुंबीय मृतावस्थेत, पत्नी-दोन मुलांचा जीव घेऊन स्वत:ला संपवलं, वडिलांना शेवटचा भावूक मेसेज

कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदलातील एका जवानासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पुरणलाल मेहरा (वय ३०) हे शनिवारी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांची पत्नी ओमा, तीन वर्षांचा मुलगा यश आणि दोन महिन्यांचे बाळही मृतावस्थेत आढळले. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळलेली नाही. त्यामुळे पुरणलाल यांनी हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र,’आमचे मृतदेह घेऊ जा’, संदेश त्यांनी वडिलांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशाचीही पोलिस तपासात सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे, असे नौदलाने म्हटले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत