ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर महिलांनी आंदोलन केले.जीएनएम व बीएससी नर्सिंग असलेल्या उमेदवारांना नियुक्तीबाबत आंदोलन करण्यात आले.2023 मध्ये राज्य सरकारच्या वतीने जिल्हा परिषद अंतर्गत भरती काढण्यात आली होती.2024 मध्ये आमची निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन देखील झालं होतं.मात्र जीएनएम, बीएससी नर्सिंगच्या सर्व उमेदवारांना वगळण्यात आल्याचा आरोप केला जातोय.सरकारकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून केला जात आहे.