माधुरी दीक्षितचे लग्न अन् मित्र ढसाढसा रडला; तुकाराम मुंढेंचा UPSC काळातील भन्नाट किस्सा! – madhuri dixit wedding and tukaram mundhe s unforgettable upsc era story
माधुरी दीक्षितचे लग्न अन् मित्र ढसाढसा रडला; तुकाराम मुंढेंचा UPSC काळातील भन्नाट किस्सा! – madhuri dixit wedding and tukaram mundhe s unforgettable upsc era story
FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे नेहमीच चर्चेत असतात. एरवी स्पष्टवक्ते आणि कडक शिस्ती म्हणून मुंढेंकडे पाहिलं जात असलं तरी पुण्यात पार पडलेल्या मुलाखतीदरम्यान मात्र मुंढेंचा मिश्किल अंदाज सर्वांना पाहायला मिळाला. UPSC च्या काळात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या लग्नाची बातमी समजताच मुंढेंसोबत एक विनोदी किस्सा घडला होता. हा किस्सा ऐकताच उपस्थित सगळेच हसून हसून बेजार झाले.