Headlines

maharashtra live news 10th august 2026 mumbai pune rain update tukaram mundhe shiv sena party symbol supreme court hearing Maratha Reservation manoj jarange patil; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Chhatrapati Sambhajinagar News : सुलभ दंतोपचार झाले अद्ययावत ;ओपीडीसह मॉड्युलर ओटीचे उद्घाटन

कामगार रुग्णालयात डायलिसिस सेंटरही सज्ज झाले असून, सेंटरमध्ये पाच मशीन, आरओ सिस्टीम व इतर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. वरिष्ठ स्तरावरून मूत्रपिंडविकारतज्ज्ञ, तंत्रज्ञ व इतर मनुष्यबळ उपलब्ध होताच, ही सुविधा सुरू होण्याची चिन्हे आहेत. मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागल्यास येत्या १५ऑगस्टपर्यंत डायलिसिस सेंटर तसेच मॉड्युलर ओटी सुरू होऊ शकते, असेही सांगण्यात आले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत