Tukaram Mundhe यांचा आणखी एक तडाखा, बोगस पनीवर बडगा, अस्सल पनीर कसं ओळखाल? – another crackdown by tukaram mundhe: action taken against analog paneer; how to identify genuine paneer?
Tukaram Mundhe यांचा आणखी एक तडाखा, बोगस पनीवर बडगा, अस्सल पनीर कसं ओळखाल? – another crackdown by tukaram mundhe: action taken against analog paneer; how to identify genuine paneer?
#AnalogPaneer #Paneer #FoodNews #FoodSafety #MaharashtraNews #MarathiNews #FoodAdulteration #PaneerNews #ViralNews #HealthNews #DairyProducts #पनीर #अॅनालॉगपनीर #tukarammundhe बाजारात ‘Analog Paneer’ ची सध्या चर्चा आहे ..बऱ्याच हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये हे पनीर वापरलं जात..अगदी तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये सुद्धा..आणि हे शरीरासाठी घातकही असतं…या विरोधात आता अन्न आणि प्रशासन विभागानं कठोर पाऊल उचललंय..महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागानं कठोर कारवाईचा बडगा उगारलाय.. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बनावट पनीरच्या विक्रीवर धडक कारवाई केलीये,…हा बंदीचा आदेश अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 30(2)(अ) अन्वये लागू करण्यात आला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा पनीर कडे वळवलाय. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अॅनलॉग पनीरवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आल्याची माहिती तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली.या बंदी नंतर राज्यभरात चर्चा आहे ती अॅनलॉग पनीरची. ..बंदी घातली ठीक आहे पण अॅनलॉग पनीर म्हणजे काय असतं..ते कसं बनतं…पाहुया सविस्तर