Aaditya Thackeray | येत्या २६ जुलैला तिरंगा मोर्चा, ठाकरे करणार नेतृत्व, आदित्य ठाकरेंची माहिती – ‘tiranga morcha’ on july 26; thackeray to lead; aditya thackeray shares details.
Aaditya Thackeray | येत्या २६ जुलैला तिरंगा मोर्चा, ठाकरे करणार नेतृत्व, आदित्य ठाकरेंची माहिती – ‘tiranga morcha’ on july 26; thackeray to lead; aditya thackeray shares details.
#aadityathackeray #amitthackeray #tirangamorcha #cjpprotest #abhijeetdipake दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि नीट पेपरफुटी प्रकरणी उद्धव ठाकेर आणि राज ठाकरे रस्त्यावर उतरणार…२६ जुलैला तिरंगा मोर्चा काढण्यात येणारेय.या मोर्चात कोणत्याच पक्षाचा झेंडा, बॅनर नसणारेय..असं आदित्य ठाकरे म्हणाले,..मोर्चाची रुपरेषा कशी असणारेत..आमदार आदित्य ठाकरे काय म्हणालेत..पाहुया