#ThalapathyVijay #RahulGandhi #NEETProtest #TVK #NEET2026देशात सध्या नीट पेपर फुटी आणि गैरप्रकारावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय म्हणजेच थलपती विजय यांनी नीट परीक्षा थेट रद्द करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे सर्व अधिकार राज्य सरकारला दिले जावे असंही मुख्यमंत्री विजय यांनी सुचवलंय. दिल्लीत राहुल गांधींना ज्या पद्धतीनं आंदोलनातून उचलण्यात आलं. त्यावरही विजय यांनी नाराजी व्यक्त केली आणि आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मुख्यमंत्री थलपपती विजय यांची दिल्लीतल्या आंदोलनात एन्ट्री झाल्याचं मानलं जातंय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #NEETPaperLeak #ThalapathyVijayPolitics #MarathiNews #ExplainerVideo #EducationReforms #DelhiProtest #ParliamentSession #DharmendraPradhan #StateList #NEETScam