Chandrashekhar Bawankule | काँग्रेस काळात २८ वेळा पेपरफुटी, नौटंकी थांबवावी, बावनकुळेंची जहरी टीका – 28 paper leaks during the congress goverment; stop the theatrics—bawankule’s scathing criticism.
Chandrashekhar Bawankule | काँग्रेस काळात २८ वेळा पेपरफुटी, नौटंकी थांबवावी, बावनकुळेंची जहरी टीका – 28 paper leaks during the congress goverment; stop the theatrics—bawankule’s scathing criticism.
#chandrashekharbawankule #bjp #devendrafadnavis #fadnavisbirthday #congress #rahulgandhi #pawarmeetpmmodi #uddhavthackerayभाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त कौतुक केलं. हजारो लेख लिहूनही फडणवीसांचं जीवनचरित्र कमी पडले असं बावनकुळे म्हणालेत.उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याची त्यांनी खिल्ली उडवलीये..पाहुया