Headlines

Vijay Wadettiwar On CJP Protest | आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जवरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल – congress leader vijay wadettiwar launches a scathing attack on prime minister narendra modi



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

“दिल्लीतील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. जंतर-मंतरवरून सोनम वांगचुक यांना हटवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी गुंडगिरी सारखी कारवाई केली आणि तरुणांना जखमी केलं, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी लोकशाही संपवत असून, लाठीचार्जच्या घटनेचा वडेट्टीवारांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवलाय.”



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत