Petrol Diesel Update | पेट्रोल-डिझेल खरेदीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! १ जुलैपासून ‘हे’ सर्व निर्बंध पूर्णपणे हटणार
नवी दिल्ली – केंद्र सरकारने बुधवार, १ जुलैपासून किरकोळ विक्री केंद्रांमधून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांवरील सर्व निर्बंध पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने या महिन्याच्या सुरुवातीला हे निर्बंध लादले होते. तथापि, आपत्कालीनउपाय म्हणून लादलेले हे निर्बंध १ जुलैपासून रद्दल केले जातील, असे केंद्र…
