Headlines

पाक व मुशर्रफ यांचे मनसुबे धुळीला मिळतात,कशी आहे ‘ऑपरेशन सफेद सागर’ या वेब सीरिज?

रूपेरी पडद्यावरील सादरीकरण हे प्रामुख्यानं आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचंच प्रतिबिंब. यामुळेच भारत-पाकिस्तान यांच्यातील मनभेद, संघर्ष, किंवा प्रेमकथांचे विभिन्न पैलू मांडणारे अनेक चित्रपट आत्तापर्यंत प्रेक्षकभेटीला आले आहेत. नेटफ्लिक्सवरील’ ऑपरेशन सफेद सागर ‘ ही सीरिज याच शृंखलेची पुढची कडी. अगदी फाळणीवेळीच जन्माला आलेला दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मोठ्या दिलानं पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे…

Read More

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला गती:आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सरकारचा पाठपुरावा; मंत्री शंभूराज देसाईंची माहिती

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू असून, आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ…

Read More

Yogesh Kadam | कोर्टाचा निकाल आमच्या बाजूनं लागणार, योगेश कदम यांना विश्वास – yogesh kadam on shivsena hearing

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 8:45 pm #yogeshkadam #ramdaskadam #shivsenahearing #eknathshinde #uddhavthackerayशिवसेना चिन्ह आणि पक्षावरून कोर्टात सुनावणी सुरुये..कोर्टाचा निकाल १०० टक्के आमच्या बाजूनं लागणार असल्याचा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलाय..तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेत्यांना काय सूचना दिल्यात..योगेश कदम काय म्हणालेत पाहुया Source link

Read More

Tata Motors CV Q1 FY27 Results

नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीचे (Q1 FY27) निकाल जाहीर केले आहेत. गेल्या तीन महिन्यांत टाटा ग्रुपच्या या कंपनीचा निव्वळ नफा 83.3% नी वाढून 2,560 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 1397 कोटी रुपये होता. कंपनीनुसार, निव्वळ नफ्यातील ही वाढ टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये…

Read More

हिंगोलीत आधार प्रमाणीकरणासाठी दोन दिवसीय शिबीर:DDR सुरेखा फुपाटे यांची माहिती, आपले सरकार सेवा केंद्राचे कर्मचारीही उपस्थित राहणार

हिंगोली जिल्ह्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची सोय व्हावी या उद्देशाने ८ ठिकाणी गुरुवारपासून ता. १३ दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिली आहे. हिंगोली जिल्हयात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये पहिल्या टप्यात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक क्रमांक बंधनकारक…

Read More

Nilkantheshwar कारखान्याची सरकारला गोडी, नेगेटिव्ह शेरा असताना Abhimanyu Pawar यांना 18 कोटी कर्ज – abhimanyu pawar nilkantheshwar sugar factory 18 crore loan cabinet approval

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 8:42 pm अभिमन्यू पवारांच्या निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला मदतीचा हात देत थोडं-थोडकं नाहीतर तब्बल १८ कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. बरं ही मान्यता काही सरळ आणि नियमात आहे का, तर नाही. सहकार आणि वित्त विभागाचा विरोध डावलून म्हणजेच अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा मारलेला…

Read More

'विरोधकांना शब्दांनी नव्हे, कामातून उत्तर देईन':उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा निर्धार, देवेंद्र फडणवीसांचेही मानले आभार

काँग्रेसच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या इंग्रजी भाषेतील भाषणाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांची खंबीर पाठराखण केली, तसेच ‘महिला राजकारणात यशस्वी होऊ शकत नाहीत’ ही विरोधकांची संकुचित मानसिकता असल्याचा सणसणीत टोलाही लगावला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या भक्कम पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, महिला नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या…

Read More

Sanjay Pawar | कोल्हापुरात विकासकामांच्या नावाखाली फसवणूक, 100 कोटी गेले कुठे? संजय पवारांचा सवाल – sanjay pawar on kolhapur road potholes

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 8:38 pm #kolhapur #sanjaypawar #rajeshkshirsagar #shivsenaकोल्हापुरात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे मोठा गाजावाजा करत विकास काम केल्याचं सांगतायत. मात्र त्यांच्याकडून बारा वर्षात कोणतीही विकास कामे झालेली नसून त्यांनी जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केलाय,पाहुया Source link

Read More

दिल्लीत आधी खासदारांची पवारांसोबत बैठक, नंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सुरु असलेल्या घडामोडींवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांनी आज आपल्या सर्व खासदारांची एकत्र बैठक घेतली. यानंतर संध्याकाळी सुप्रिया सुळे आणि भाजपचे खासदार विनोद तावडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या भेटीगाठी आणि घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय…

Read More

2.78 कोटींच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल:लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय अधिकारी व इतरांवर केली कारवाई

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शासकीय निधीच्या गैरव्यवहारातून २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शासकीय अधिकारी आणि अन्य व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली असून, प्रकरणातील कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा संदर्भ १९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या आदेशाशी आणि…

Read More