नवी मुंबई महापालिकेची श्रीमंती वाढली; ठाणे, पालघर आणि रायगडमधील सर्वांत मोठा अर्थसंकल्प सादर – navi mumbai is richest municipality in mumbai metropolitan region after bmc
श्रीकांत सावंत, नवी मुंबई: मुंबई महानगरपालिकेनंतर मुंबई महानगर प्रदेशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिका उदयास आली आहे. या महापालिकेने यंदा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सुमारे ६ हजार ७०४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. तर नवी मुंबईपेक्षा दहा वर्षे आधी निर्माण झालेल्या ठाणे महापालिकेने ६ हजार २२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करून दुसरा क्रमांक पटकावला….
