Shirdi Savalivhir Largest Artillery Bomb Project Inaugurated by Defense Minister Rajnath Singh; साईंच्या शिर्डीत श्रद्धेसोबत शक्तीचा नवा अध्याय; अख्ख्या देशातील सर्वात मोठा तोफगोळा प्रकल्प; बड्या नेत्याच्या हस्ते उद्घाटन
Shirdi Artillery Bomb Production Project : शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या तोफगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज 23 मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. सावळीविहीर तोफगोळा प्रकल्प नोकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, अहिल्यानगर : देशाच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि ऐतिहासिक नोंद होण्याची तयारी…
