Headlines

आनंदराज आंबेडकर म्हणाले-:उपवर्गीकरण हे आरक्षणातील जागा खुल्या प्रवर्गाकडे वळवण्याचे षडयंत्र; संभाजीनगरमध्ये महामोर्चा

छत्रपती संभाजीनगर येथे अनुसूचित जातीच्या (SC) उपवर्गीकरणाच्या विरोधात गुरुवारी महामोर्चा काढण्यात आला. आनंदराज आंबेडकर यांनी या उपवर्गीकरणाला आरक्षणातील जागा अप्रत्यक्षपणे खुल्या प्रवर्गाकडे वळवण्याचे षडयंत्र म्हटले आहे. सरकार आंबेडकरी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढलेल्या या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. राज्य सरकार…

Read More

‘काही जखमा जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात’, सातारा झेडपीतील राडा प्रकरणावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या घडामोडींवर सूचक प्रतिक्रिया दिली. काही जखमा या वरुन बऱ्या झाल्या सारख्या वाटतात, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीवेळी झालेल्या राड्यात खुद्द राज्याचे पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले होते. त्यांचा…

Read More

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने शड्डू ठोकला, रविंद्र चव्हाण नागपुरात, पडद्यामागे घडामोडी वाढल्या

नागपूर पदवीधर मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला आता अवघे अडीच महिने शिल्लक राहिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यासाठी…

Read More

Parliament Session 2026 Video Amit Shah Rahul Gandhi Statements

Marathi News National Parliament Session 2026 Video Amit Shah Rahul Gandhi Statements | FCRA Bill Politics 13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बुधवारी संसदेत गदारोळ सुरूच राहिला. लोकसभेत विरोधी पक्षाचे खासदार घोषणाबाजी करत राहिले, तर सरकारने सांगितले की गृहमंत्री अमित शाह सभागृहात उत्तर देण्यासाठी तयार आहेत. पण प्रश्न हा होता की, सरकार उत्तर देण्यास तयार असतानाही विरोधकांचा…

Read More

Ravi Kishan Praises Gen-Z Amid Trolling

उत्तर प्रदेश2 तासांपूर्वी कॉपी लिंक मौन व्रत आणि विधानांमुळे सोशल मीडियावर ट्रोल झालेले गोरखपूरचे भाजप खासदार आणि भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी बुधवारी जेन-झी (Gen-Z) ची जोरदार प्रशंसा केली. संसद परिसरात त्यांनी म्हटले – जेन-झी ने मला निःशब्द केले आहे. मी त्यांच्या बुद्धिमत्तेला सलाम करतो. या लोकांनी माझ्यावर जे प्रेम केले आहे, ते दिवसेंदिवस वाढत…

Read More

पाक व मुशर्रफ यांचे मनसुबे धुळीला मिळतात,कशी आहे ‘ऑपरेशन सफेद सागर’ या वेब सीरिज?

रूपेरी पडद्यावरील सादरीकरण हे प्रामुख्यानं आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचंच प्रतिबिंब. यामुळेच भारत-पाकिस्तान यांच्यातील मनभेद, संघर्ष, किंवा प्रेमकथांचे विभिन्न पैलू मांडणारे अनेक चित्रपट आत्तापर्यंत प्रेक्षकभेटीला आले आहेत. नेटफ्लिक्सवरील’ ऑपरेशन सफेद सागर ‘ ही सीरिज याच शृंखलेची पुढची कडी. अगदी फाळणीवेळीच जन्माला आलेला दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मोठ्या दिलानं पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे…

Read More

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला गती:आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सरकारचा पाठपुरावा; मंत्री शंभूराज देसाईंची माहिती

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू असून, आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ…

Read More

Yogesh Kadam | कोर्टाचा निकाल आमच्या बाजूनं लागणार, योगेश कदम यांना विश्वास – yogesh kadam on shivsena hearing

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 8:45 pm #yogeshkadam #ramdaskadam #shivsenahearing #eknathshinde #uddhavthackerayशिवसेना चिन्ह आणि पक्षावरून कोर्टात सुनावणी सुरुये..कोर्टाचा निकाल १०० टक्के आमच्या बाजूनं लागणार असल्याचा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलाय..तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेत्यांना काय सूचना दिल्यात..योगेश कदम काय म्हणालेत पाहुया Source link

Read More

Tata Motors CV Q1 FY27 Results

नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीचे (Q1 FY27) निकाल जाहीर केले आहेत. गेल्या तीन महिन्यांत टाटा ग्रुपच्या या कंपनीचा निव्वळ नफा 83.3% नी वाढून 2,560 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 1397 कोटी रुपये होता. कंपनीनुसार, निव्वळ नफ्यातील ही वाढ टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये…

Read More