Headlines

Traffic changes in pune for palakhi sohla many roads closed and vehicle entry banned; पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; अनेक रस्ते बंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे नऊ जुलैला शहरात आगमन होणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील; तसेच मुक्कामस्थळांजवळील अनेक प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सर्व मार्गांनी येणाऱ्या जड वाहनांना बंदी असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा…

Read More

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असल्याच्या दाव्यावर हेमा मालिनीचे भाष्य:आजच्या स्टार्सच्या फीचा थोडाही भाग मिळाला नाही, पैशांसाठी काम केले नाही

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांनी 1970 आणि 80 च्या दशकात इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ‘हिंदी रश’ पॉडकास्टमध्ये हेमा मालिनी म्हणाल्या की, त्यांना आजच्या स्टार्सइतकी कधीच मोठी फी मिळाली नाही. त्यांनी स्पष्ट केले की, त्या पैशांसाठी काम करत नव्हत्या. लोकप्रियता वाढल्याने फीमध्ये केवळ किरकोळ वाढ होत असे. अभिनेत्रीनुसार,…

Read More

अंशुला कपूर-रोहन ठक्करच्या रिसेप्शनमध्ये अडखळला बॉबी देओल:रेखा आयकॉनिक साडीत पोहोचल्या, रितेश-जेनेलिया, जॅकी श्रॉफही हजर, जान्हवीच्या लूकचे कौतुक

बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने 6 जुलै रोजी बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत लग्न केले आहे. पारंपरिक रीतीरिवाजांनुसार झालेल्या लग्नानंतर या जोडप्याने मंगळवारी रिसेप्शन दिले,. त्यात दोन्ही कुटुंबांसह बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रिसेप्शनचे निवडक फोटो पहा- अंशुलाचा खास पोशाख बनारसी ब्रोकेडपासून बनवला होता, ज्यासोबत तिने एमराल्ड ज्वेलरी घातली होती. रिसेप्शनच्या…

Read More

आज नवा फोन लॉन्च होणार, कॅमेरा, बॅटरीसह फीचर्सही खास, उत्सुकता वाढली। Maharashtra Times

मोटोरोला कंपनी आज भारतीय बाजारपेठेत आपला नवीन स्मार्टफोन ‘Moto G77 Power’ सादर करणार आहे. अधिकृत लाँचपूर्वीच या फोनच्या मायक्रोसाइटवरून त्याचे मुख्य फीचर्स समोर आले आहेत. ग्राहकांना यामध्ये उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी, आकर्षक डिस्प्ले आणि अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टम पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे या फोनबाबत उत्सुकता वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Nagpur Husband Shares Wife Objectionable Photos clicked on Lodge with Girlfriend Crime News; लॉजमध्ये बायकोचे आक्षेपार्ह फोटो काढले, मैत्रिणीला पाठवून व्हायरल, पतीसह दोघांवर गुन्हा

Nagpur Woman Photos on Lodge : मी खोली भाड्याने घेतली आहे, आपण बोलून वाद मिटवूया, असे सांगून पतीने पत्नीला लॉजवर बोलवले होते. त्यावेळी तिचे आक्षेपार्ह फोटो काढले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : लॉजमध्ये नेऊन पत्नीचे आक्षेपार्ह छायाचित्र काढून ते मैत्रिणीच्या माध्यमातून व्हायरल करणाऱ्या पतीसह दोघांविरूद्ध अरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महेश व…

Read More

Google Storage Policy Update for Android Users; 15GB Free Limit

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल आणि तुमच्या फोनचा बॅकअप गूगल अकाउंटवर ठेवत असाल, तर आता अकाउंटचे मोफत 15GB स्टोरेज लवकरच पूर्ण भरू शकते. कारण, गूगलने आपली स्टोरेज पॉलिसी बदलली आहे. गूगलच्या अपडेटेड पॉलिसीनुसार, तुमच्या फोनचे फोटो-व्हिडिओच नव्हे, तर आता SMS, कॉल हिस्ट्री आणि ॲप डेटाचा बॅकअप देखील तुमच्या याच मोफत…

Read More

Pune Mumbai Railway Traffic Closed Today 14 Major Trains Cancelled 13 Trains Diverted; पुणे-मुंबई रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट; 13 गाड्यांचे मार्ग बदलले, प्रमुख 14 गाड्या रद्द, रेल्वेमार्ग कधी सुरु होणार?

Pune Mumbai Railway News : ‘कर्जत आणि लोणावळ्यादरम्यान घाट परिसरात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. त्या मार्गाचे काम पूर्ण राहणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा बंद राहण्याची शक्यता आहे. हा मार्ग लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत’, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी म्हटलं आहे. पुणे रेल्वेमार्ग कधी सुरु होणार(फोटो–…

Read More

तेल कंपन्याना पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर ₹11 नफा:पण सामान्य लोकांना दिलासा नाही, कच्चे तेल 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

अमेरिका-इराण युद्धादरम्यान विक्रमी उच्चांकावर पोहोचलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आता 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. इंडियन बास्केटमधील कच्चे तेल 68.69 डॉलर/बॅरलपर्यंत खाली आले आहे. हे युद्धात गाठलेल्या 157 डॉलरच्या शिखरापेक्षा तब्बल 56% कमी आहे. तरीही, सामान्य माणसाला पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही सवलत मिळालेली नाही. डीएएम कॅपिटलनुसार, सध्याच्या किमतीवर तेल कंपन्या पेट्रोलवर 10.5 रुपये आणि डिझेलवर…

Read More

सेन्सेक्स 1677 अंक कोसळून 76,504 वर बंद:अमेरिका – इराण शस्त्रसंधी संपल्याचा फटका; 20 मिनिटांत 1000 अंक घसरला

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम संपल्याच्या घोषणेनंतर, बुधवारी अवघ्या २० मिनिटांत सेन्सेक्समध्ये १,००० अंकांची घसरण झाली. दुपारी १:४० वाजता हा निर्देशांक ७७,६०० अंकांवर होता; मात्र २ वाजेपर्यंत त्यात १,००० अंकांची घट होऊन तो ७६,७०० च्या आसपास आला. अखेरीस, सेन्सेक्स १,६७७ अंकांच्या (किंवा २.१५%) घसरणीसह ७६,५०४ अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टीमध्येही ५१६ अंकांची (२.१२%) घसरण…

Read More

Ashadhi Ekadashi 2026: सावळ्या विठूरायाच्या सेवेत सुनेत्रा पवार,पारंपारिक लुकमध्ये घेतले संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन – ashadi ekadashi wari sant tukaram maharaj palkhi prasthan sohala 2026 deputy cm sunetra pawar in brown saree

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील आषाढी वारीला देहू नगरीत उत्साहात सुरुवात झाली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले आणि पारंपरिक साध्या तपकिरी साडीत त्यांचा मराठमोळा अंदाज भाविकांच्या पसंतीस उतरला. त्यांच्या भक्तिभावाने केलेल्या पूजाविधीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले. फोटो सौजन्य :- @sunetra.pawar महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील…

Read More