Moshi Building Collapse | मोशीत कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ जण अडकल्याची भीती
पुणे – गेल्या काही तासांत झालेल्या धुवांधार पावसानं पुण्यात अक्षश: रुद्ररूप धारण केलंय.. याचा फटका पिंपरी चिंचवडला देखाील बसल्याचे समोर येत आहे.. पिंपरी चिंचवडला एक मोठी दुर्घटना घडली आहे.. मोशी कचरा डेपोला लागून ही इमारत आहे. अतिवृष्टीमुळे हा कचऱ्याच्या डोंगर इमारतीवर आला. त्यामुळं ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या ढिगाऱ्याखाली सुमारे १४ ते १५ जण…
