63, 60, 39, 38, 33… शेवटच्या सामन्यात इंग्लंडने भारताच्या गोलंदाजांचा धूरच काढला; आता 258 धावांचा डोंगर पार करणार?
IND vs ENG 5th T20 News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ व्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय बॉलर्सची पार हवा काढलीये. पहिल्या डावात इंग्लंडने २५८ धावांचा महाकाय डोंगर उभा केला असून भारताला केवळ ३ विकेट्स मिळाल्या. आता भारताची इभ्रत वाचवण्यासाठी फलंदाजांना चमत्कार करावा लागेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा…
