Headlines

शहरांत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना वेग, पुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गांवर वेळ वाचणार; कुठे-कसे असतील मार्ग?| Maharashtra Times

Pune Road Projects: पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहे. या तिन्ही मार्गांचं भूमिपूजन शनिवारी होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे: पुणेकरांचा वाहतूक कोंडीच्या समस्या आता लवकरच दूर होणार आहेत. शहरात तीन महत्त्वाच्या मार्गांचं भूमिपूजन शनिवार, १८ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय…

Read More

सगुण-निर्गुण: आध्यात्मिक अनुभव – gajanan natekar sagun nirgun article on spiritual experience

-डॉ. गजानन नाटेकरबहुतांश मध्यमवर्गीयांप्रमाणे तिचे आयुष्य सुखवस्तू आणि तरीही एकसुरी होते. तोचतोपणा हा तिच्या आयुष्याचा स्थायीभाव होता. त्याच वेळी आध्यात्मिक उन्नतीसाठीही ती प्रयत्नशील होती. काही काळापूर्वीच तिने एका सत्पुरुषांकडून दीक्षा घेतली होती. सत्संग – श्रवण, पारायण, सश्रद्ध मनोभूमिका ती हळूहळू विकसित करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करत होती. आयुष्यात मिळणारी अनुकूलता, व्यावहारिक अडचणींमधून मिळणारा मार्ग ही आपल्या…

Read More

Pandharpur | पंढरपुरात आषाढी वारीनिमित्तानं व्हिआयपी दर्शन बंद तर रांगेतील भक्तांसाठी खास सोय-सुविधा – vip darshan suspended in pandharpur for ashadhi wari; special amenities arranged for devotees in the queue.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 2:35 pm #aashadiwari #pandharpur #warkari #wari2025 #vitthaltemple आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचे आजपासून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. आषाढीच्या पर्वकाळाला सुरुवात झाली असून विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद करून विठ्ठलाचे नवरात्र सुरू झाले आहे. त्यामुळे आजपासून आषाढी वारी नंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठल लाखो भक्तांना अहोरात्र दर्शन देण्यासाठी विटेवर उभा असणार…

Read More

Moshi Building Collapse: जीवघेणी बनवाबनवी

Moshi Building Collapse: काही काळापूर्वी पिंपरी-चिंचवड भागातील शेकडो अतिक्रमणांवर बुलडोझर चालवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आली. मात्र, त्याच महापालिकेला स्वत:च्याच प्रकल्पाच्या आवारातील हे बेकायदा बांधकाम दिसले नाही? Source link

Read More

चव्हाण, पवारांना हुलकावणी मिळाली; पण योग्य वेळी फडणवीस पंतप्रधान व्हावे:मुख्यमंत्री केंद्रात गेल्यास सुनेत्रा पवारांनी राज्याचे नेतृत्व करावे- दत्तात्रय भरणे

महाराष्ट्रातील कर्तबगार नेतृत्वाने देशाचे पंतप्रधान व्हावे, ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. मागील काळात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांना या पदाने हुलकावणी दिली. मात्र, सध्याच्या घडीला राज्यात देवेंद्र फडणवीस हेच एकमेव नेते आहेत, जे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. त्यांनी आत्ताच पंतप्रधान व्हावे असे आमचे म्हणणे नाही, पण भविष्यात महाराष्ट्राला ही संधी मिळावी यासाठी मी…

Read More

Juhu Beach: ‘जुहू’ला कचऱ्याचा विळखा! दररोज 350 मेट्रिक टन उकिरडा; महापालिकेवर टीकेचे बाण – bmc facing criticism as large amounts of garbage accumulating on juhu beach over past few days

Juhu Beach: मागील १० दिवसांत घनकचरा व्यवस्थापन विभागाने इथे एक हजार ८०० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. मुंबई महापालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मागील काही दिवसांपासून जुहू समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असून, यावरून मुंबई महापालिका टिकेची धनी बनली आहे. ‘महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच समुद्रकिनारे कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत….

Read More

जपानच्या राजघराण्यात वारसा हक्काचे संकट:राजा नारुहितो यांना मुलगा नाही, मुलीला हक्क नाही; सरकार नवीन सम्राटाच्या शोधात

जपानमध्ये सनाए ताकाइची यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इतिहास घडवला आहे, परंतु जगातील सर्वात जुन्या जपानच्या राजघराण्यात राजगादी महिलेला सोपवण्यावर बंदी आहे. सुमारे 2600 वर्षांपूर्वीचे हे राजघराणे आता वारसाहक्काच्या संकटाशी झुंजत आहे. सध्याच्या कायद्यानुसार, केवळ सम्राटाचा मुलगाच सम्राट बनू शकतो. सध्या संपूर्ण राजघराण्यात केवळ चार पुरुष उरले आहेत. यात सम्राट नारुहितो (66), त्यांचे धाकटे…

Read More

प्राथमिक शाळेपासून मुलांना मिळेल लैंगिक शिक्षण:आठवड्यातून 2 वेळा 20 मिनिटांचा वर्ग लागेल; 26 सदस्यांच्या पॅनेलने अहवाल तयार केला

भारतात लैंगिक शिक्षण शाळांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार आहे. शाळा/महाविद्यालयांमध्ये सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण सुरू करण्याच्या समितीच्या शिफारशीनुसार सरकार सहमत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. न्यायालयाची मंजुरी मिळाल्यानंतर ते लागू केले जाईल. याचा उद्देश मुलांना आणि किशोरांना त्यांच्या वयानुसार योग्य, वैज्ञानिक आणि सुरक्षित माहिती देणे हा आहे. यात शरीरात होणारे बदल, लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, संमती (Consent),…

Read More

पाडलोस केणीवाड्यात चार फुटी इंडियन कोब्राला जीवनदान

न्हावेली /वार्ताहर : पाडलोस येथील केणीवाडा परिसरात नारायण सातार्डेकर यांच्या घरातील लाकडाच्या ढिगाऱ्यात साडेतीन ते चार फुटांचा इंडियन कोब्रा आढळून आल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखत सर्पाला इजा न करता तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष महेश कुबल यांना माहिती दिली. कुबल यांनी तत्काळ पेडणे-खाजणे येथील सर्पमित्र सुजित देऊ कोरगावकर यांच्याशी संपर्क साधला.घटनास्थळी…

Read More

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- 9वीत तिसरी भाषा समाविष्ट करू नका:हे 5वी किंवा 6वीच्या वर्गात आणले जावे; 9वीच्या वर्गाचा अभ्यास कठीण, विद्यार्थ्यांवर ताण वाढेल

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सांगितले की, नववी इयत्ता आधीच कठीण आहे, अशा परिस्थितीत तिसरी भाषा समाविष्ट करण्याची काय गरज आहे. कोर्टाने म्हटले की, यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढू शकतो. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सांगितले की, तिसरी भाषा पाचवी किंवा सहावीतच सुरू केली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी तिच्याशी अधिक प्रभावीपणे जुळवून घेऊ…

Read More