Mumbai News: कारवाईची ‘फेरी’ कायम; महापौरांच्या घाटकोपर वॉर्डमध्ये सहा महिन्यांत 4674 फेरीवाल्यांवर बडगा
Mumbai News: ‘एन’ वॉर्डपाठोपाठ सर्वाधिक कारवाई ‘पी दक्षिण’ वॉर्डमध्ये (गोरेगाव) झाली असून सहा महिन्यांत येथे चार हजार तीन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मुंबई फेरीवाले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईत पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर’ कोडचे वाटप सुरू असतानाच, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईही महापालिकेने कायम ठेवली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत मुंबई महापालिकेने ५५ हजार…
