Hydrogen Train: ‘हरित’पथगामिनी… – pm modi flags off indias first hydrogen- powered train
India’s First Hydrogen Train: हरियाणातील जिंद ते सोनीपत या ८९ किमी. मार्गावर धावणाऱ्या या गाडीला पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे वळण आहे. त्याचे महत्त्व विविधांगी आहे. hydrogen train(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) भारतासारख्या उभ्या आडव्या पसरलेल्या अवाढव्य देशातील रेल्वेचे जाळे ७० हजार किमीपेक्षा अधिक आहे. इतक्या मोठ्या जाळ्यातील जवळपास…
