Pravin Tarde : ‘आदेशजी भेटणं म्हणजे माऊली भेटण्यासमान, संघर्षाच्या दिवसांत त्यांनी साथ दिली’, आदेश बांदेकरांबद्दल भरभरून बोलले प्रवीण तरडे
Pravin Tarde On Aadesh Bandekar : पंढरीच्या वारीत प्रवीण तरडे यांची भेट आदेश बांदेकर यांच्याशी झाली असून वारीत प्रवीण यांनी आदेश यांचं कौतुक केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंढरीच्या वारीत सहभागी झाले होते. या वारीमध्ये आदेश बांदेकर यांना प्रवीण तरडे भेटले होते. आदेश बांदेकर आणि प्रवीण तरडे…
