‘वेटलिफ्टिंग क्वीन’ने मुकुट राखला, मीराबाई चानूकडून राष्ट्रकुल सुवर्णपदकाची हॅटट्रिक
Meerabai Chanu Gold Medal News : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये सुवर्ण कामगिरी करत मीराबाई चानू हिने शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. भारतासाठी तिने यंदाच्या स्पर्धेत पहिले पदक जिंकत ती सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनायक राणे, ग्लास्गो : ‘भारताची वेटलिफ्टिंग क्वीन’, असे खणखणीत कामगिरीने कमावलेले…
