डाळिंब , ड्रॅगनफ्रूटची बाजारात रेलचेल ; पावसामुळे उत्पादन वाढले , दर आवाक्यात
म.टा.प्रतिनिधी,नाशिक : राज्यात झालेल्या समाधानकारक पावसाचा फायदा डाळिंब उत्पादकांना झाला असून, यंदा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. परिणामी नाशिकच्या घाऊक फळ बाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात दररोज सुमारे एक हजार क्विंटल डाळिंब दाखल होत असून, आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. दरम्यान, ड्रॅगनफ्रुटची आवकही वाढल्याने ग्राहकांना स्वस्त…
