मोबाईलची बॅटरी लवकर संपतेय का? चुकूनही करू नका 5 गंभीर चुका; नाहीतर मधेच सुटेल फोनची साथ। Maharashtra Times
दिवसातून तीनदा फोन चार्ज करून आणि सतत बॅटरी डाऊन होण्याच्या समस्येमुळे हैराण झालेल्या ‘तक्रारदार’ मोबाईल युजर्ससाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य चार्जिंग पद्धती न वापरल्यामुळे फोनची बॅटरी वेगाने खराब होते. 20-80 चा सुवर्ण नियम आणि काही सोप्या सवयींचा वापर केल्यास वारंवार चार्जिंग करण्याची ही मोठी डोकेदुखी कायमची मिटू शकते. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम स्मार्टफोनची…
