Headlines

कंगनाने सोनाक्षीच्या पेहरावावर प्रश्न उपस्थित केले का?:लिहिले- पॉकेटमारसारखे कपडे घालते, आधी सभ्य कपडे घालत होती; पती-भाषेवरही टोमणा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या कंगना रनोटने आता नाव न घेता एका अभिनेत्रीसाठी अपमानजनक टिप्पणी केली आहे. तिने अभिनेत्रीच्या दिसण्याची तुलना पॉकेटमारशी करत तिच्या भाषा, पती आणि पेहरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कंगनाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट पुन्हा शेअर केली आहे, ज्यात लिहिले आहे, ‘नाव घेणार नाही पण एक जाडी जिहादी उड्या मारत…

Read More

आजपासून आरबीआय एमपीसीची 3-दिवसीय बैठक:रेपो दरात बदलाची शक्यता कमी; 5 ऑगस्ट रोजी निर्णयांची घोषणा

आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसांची बैठक आज सोमवार, 3 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. केंद्रीय बँक रेपो दरात कोणताही बदल न करता तो स्थिर ठेवू शकते, असे मानले जात आहे. महागाईचा कल आणि जागतिक अनिश्चितता लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. 2025 मध्ये चार वेळा 1.25% ची कपात RBI ची मागील बैठक जूनमध्ये झाली…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Amit Shah Controversy

अमित शहा यांनी दहशतवाद आणि नक्षलवाद संपवला पण संजय राऊत हे अर्बन नक्षली आहेत म्हणून ते शहा यांना विरोध करत आहे. पण अमित शहा यांना जनतेने निवडून दिले आहे, 140 कोटी जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी आहेत तुमच्या सारख्या लोकांनी राजीनामा मागितल्याने काही . नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित…

Read More

8th Pay Commission Annual Increment Calculation; जितका जास्त बेसिक पगार तितका मोठा फायदा; 3%, 5% अन् 6% वार्षिक इन्क्रीमेंटमुळे तुमच्या पदासाठी किती असू शकते नवी पगारवाढ

8th Pay Commission Increment Calculator Update 3 August: वार्षिक पगारवाढीमुळे केवळ कर्मचाऱ्यांच्या पैसाच वाढत नाही तर, इतर अनेक भत्त्यांमध्ये चक्रवाढ लाभही मिळतात. महागाई भत्ता किंवा DA आणि घरभाडे भत्ता (HRA) यांचे कॅलक्युलेशन कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या टक्केवारीनुसार केली जाते. म्हणजे मूळ पगार जितका जास्त तितकाच तुमचा महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता आपोआप वाढेल. 3%, 5% अन्…

Read More

कामाची बातमी- पावसात कपड्यांना येतो वास:त्वचेची अ‍ॅलर्जी होऊ शकते, तज्ञांकडून जाणून घ्या- वाईट वास कसा दूर करावा, कपडे ताजे कसे ठेवावे

पावसाळ्यात कपडे नीट सुकत नाहीत. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे आणि हवेतील जास्त आर्द्रतेमुळे कपड्यांना एक विचित्र वास येऊ लागतो. अनेकदा कपाटात ठेवलेल्या कपड्यांनाही ओलसरपणाचा वास येतो. खरं तर, पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करते. अशा परिस्थितीत, जर कपडे योग्यरित्या वाळवले आणि साठवले नाहीत, तर त्यांना वास येण्याची आणि बुरशी लागण्याची समस्या वाढू…

Read More

Yami Gautam On Bollywood And Starkids ; Yami Gautam : हिट सिनेमे देऊनही पदरी निराशाच, स्टाककिड्सला वैतागून बॉलिवूड सोडणार होती यामी गौतम, या सिनेमानं बदललं आयुष्य

Yami Gautam On Bollywood : अभिनेत्री यामी गौतमच्या नावे नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला. पण तिच्या आयुष्यात एक काळ असाही होता जेव्हा तिने खचून बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम ही बरेचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातल्या काही आठवणींचा खुलासा…

Read More

खबर हटके- कुत्र्यांनी समुद्राच्या लाटांवर सर्फिंग केली:15 हजार फूट उंचीवर उडताना टॅटू बनवला; कोल्ह्याच्या मांसापासून बनवली जात आहे दारू

अमेरिकेत कुत्र्यांनी समुद्राच्या लाटांवर सर्फिंग केली. तर, एका व्यक्तीने 15 हजार फूट उंचीवरून स्कायडाईव्ह करताना आपल्या हातांवर टॅटू बनवला. तिकडे, नेपाळमध्ये कोल्ह्याच्या मांसापासून दारू बनवली जात आहे. राजस्थानमध्ये चांगल्या पावसासाठी महिलांनी गलिच्छ पाण्याने भरलेले माठ दुकानांमध्ये फोडले. तर, छत्तीसगडमध्ये अंडी न मिळाल्याने संतप्त होऊन एक तरुण टॉवरवर चढला. आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 रंजक बातम्या…

Read More

VIDEO | वैभव खेडेकर यांच्या निवेदनाची महसूलमंत्र्यांनी घेतली तात्काळ दखल – chandrashekhar bawankule kokan ratnagiri visit

VIDEO | वैभव खेडेकर यांच्या निवेदनाची महसूलमंत्र्यांनी घेतली तात्काळ दखलVIDEO | वैभव खेडेकर यांच्या निवेदनाची महसूलमंत्र्यांनी घेतली तात्काळ दखल Source link

Read More

कोयना धरणातून विसर्ग सुरू; कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ ,सांगली प्रशासन अलर्ट मोडवर

Ratnagiri Rain News: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांपर्यंत उचलण्यात आले. परिणामी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सांगली प्रशासन अलर्ट मोडवर आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) रत्नागिरी,अलोरे कोयनानगर: कोयनाधरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कोयना जलाशयातून विसर्ग सुरू करण्यात…

Read More

maharashtra live news 3rd august 2026 Mumbai pune marathwada vidarbha north maharashtra rain update fda Tukaram mundhe political news pimpri chinchwad family death; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Pune Crime : ऑनलाईन औषध मागवून घरभर धूर केला, पिंपरीत उच्चशिक्षित कुटुंबाचा वेदनादायी अंत, पित्यामागून मायलेकही मृत्युमुखी आर्थिक विवंचनेतून विषारी औषधाचा धूर करून एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीव देण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील विनोद पिल्लई (वय ५०) यांचा जागीच मृत्‍यू झाल्याची घटना शनिवारी (एक ऑगस्ट) घडली, तर विनोद यांची पत्नी सिरजा पिल्लई (वय ४५) आणि मुलगी…

Read More