Headlines

SIP Formula; जास्त द्याल तर जादा कमवाल; 10000 ची SIP बनवेल 2 कोटींचा मालक; कमाईचा सोपा फॉर्म्युला ठरेल पैसा छापायची मशीन

SIP Investment Formula: तुम्हीपण दरमहिन्याला ठराविक रकमेची SIP करत आहात का? मग, स्टेप-अप SIP चा जादुई फॉर्म्युला माहिती असला पाहिजे जो केवळ 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 2 कोटींचा मोठा फंड मिळवता येऊ शकतो. तुमचा पगार वाढल्याबरोबर गुंतवणूक वाढवण्यामागील गणित समजून घ्या आणि एक फॉर्म्युला तुम्हाला सामान्य SIP पेक्षा अधिक वेगाने श्रीमंत का बनवू शकते जाणून घ्या….

Read More

Supreme Court On Digital Arrest Scam: सायबर फसवणूक रोखा! ‘एसओपी’ तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे रिझर्व्ह बँकेला आदेश

मुंबई : सायबर फसवणुकीचे त्यातही डिजिटल अरेस्टचे प्रमाण वाढत असताना सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रश्नाची दखल घेतली आहे. ‘म्युल’ खात्यांसह (फसवणुकीची रक्कम वळते करण्याचे खाते) अन्य बँक खात्यांद्वारे सायबर फसवणूक रोखण्यासाठी चार आठवड्यांत मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी, ती प्रसारित करावी, असे आदेश न्यायालयाने मंगळवारी रिझर्व्ह बँकेला दिले. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या….

Read More

Anchal Khurana Slams Shehnaaz Gill

34 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही अभिनेत्री आणि ‘रोडीज 8’ ची विजेती आंचल खुराना हिने पंजाबची प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत आंचलने दावा केला आहे की, शहनाज प्रत्यक्षात तशी नाही जशी ती सोशल मीडियावर दिसते. ती फक्त ‘क्यूट’ आणि भोळी-भाबडी असल्याचा दिखावा करते, तर प्रत्यक्षात ती खूप चलाख…

Read More

ICC Cricket World Cup 2027 Qualifier Dates Announced

52 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आयसीसीने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक क्वालिफायरच्या तारखा निश्चित केल्या आहेत. दहा संघांचा हा टूर्नामेंट पुढील वर्षी 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान खेळला जाईल. मात्र, याचे यजमानपद कोणत्या देशाला मिळेल, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. यावेळी टूर्नामेंटचे स्वरूप (फॉर्मेट) देखील बदलले आहे. नवीन व्यवस्थेत विजेत्याला थेट प्रवेश मिळेल आयसीसीने जुलैमध्ये 2027…

Read More

‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या पाठपुराव्यानंतर कचरा प्रकल्पाबाबत पालिकेची माघार ; १४९ कोटी रुपयांची बचत

Pune News: पुणे शहरातील ५०० टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर १७१ रुपये प्रतिटन फुगवलेला दर महाराष्ट्र टाइम्स ने आर्थिक गणित उघड करून सातत्याने उघड केल्या नंतर ९४३ दर ७७२ पर्यंत प्रशासनाने खाली आणला. म.टा.प्रतिनिधी , पुणे :पुणे शहरातील ५०० टन क्षमतेच्या ओल्या व सुक्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदेतील सुमारे १७१ रुपये प्रतिटनाचा फुगवलेला दर अखेर…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी

सावंतवाडी | शहर वार्ताहर : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदाचा प्रभारी कार्यभार बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत यांच्याकडे सोपविण्यात आला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या आदेशानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात…

Read More

Global Oil Majors Profit Iran War; इराण युद्धाच्या आगीत तेल कंपन्यांची नफेखोरी; खोऱ्याने छापला एवढा पैसा की तेवढ्यात भारताचे संरक्षण बजेट होऊन जाईल

Oil Companies Benefiting from Iran War: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे एकावेळी कच्च्या तेलाच्या किमती 200 डॉलर बॅरलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज बांधला जात होता. वेगवेगळ्या देशात या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही वाढल्या, ज्याला भारतही अपवाद ठरला नाही. पण इराण युद्ध तेल कंपन्यांच्या पथ्थ्यावर पडलं आणि ऑइल कंपन्यांची चांदी झाली. इराणमधील युद्धाचा तेल कंपन्यांना फायदा Global…

Read More

गणेशोत्सवापासून सावंतवाडीत नवी वाहतूक व्यवस्था

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुढील वीस वर्षांचा विचार करून कायमस्वरूपी पार्किंग झोन, वन-वे पार्किंग व्यवस्था आणि रस्त्यांचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी येत्या गणेश चतुर्थीपासून करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी दिली. यासंदर्भात सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात वाहतूक नियंत्रणाबाबत संयुक्त बैठक…

Read More

मळगावच्या काव्यसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद – Tarun Bharat

न्हावेली | वार्ताहर : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात आयोजित ‘काव्यंजली’ या काव्यसंमेलनाला काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोकणी, मालवणी आणि मराठी भाषेतील स्वरचित तसेच निवडक कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. मळगाव इंग्लिश स्कूल व मळगाव हायस्कूलच्या इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी पाऊस आणि निसर्ग या विषयांवरील स्वरचित कविता…

Read More

ICC वनडे रँकिंग जाहीर:नेदरलँड्स, नेपाळ आणि नामिबियाच्या खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीचा फायदा, स्कॉट एडवर्ड्स 34व्या स्थानावर

आयसीसीने पुरुषांची नवीनतम एकदिवसीय खेळाडू क्रमवारी जाहीर केली आहे. नेदरलँड्स, नेपाळ आणि नामिबिया यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 ट्राय-सीरीजमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे तिन्ही संघांच्या व्हाईट-बॉल खेळाडूंच्या क्रमवारीत मोठी सुधारणा दिसून आली आहे. लीग 2 मध्ये नेदरलँड्सचे वर्चस्व आणि कर्णधार एडवर्ड्सची झेप आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 स्पर्धेत नेदरलँड्सचा संघ सातत्याने…

Read More