Headlines

आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला रणदीप हुड्डा, तर ‘देशसेवा’ करणारे कुठेत? म्हणत राखी सावंतची कंगना रणौत आणि रवी किशन यांच्यावर टीका

मुंबई: आसाममध्ये अनेक जिल्ह्यांत भीषण पूरस्थितीमुळं लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण काळात बॉलिवूडही आसामच्या मदतीसाठी पुढं आलं आहे. अनेक कलाकारांनी पूरग्रस्तांची मदत केली आहे. तर अभिनेता रणदीप हुड्डा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलात उतरला आहे. आसाममधील शिवसागर जिल्ह्यात जाऊन रणदीपनं प्रत्यक्ष पूरग्रस्तांची भेट घेतली आणि गुडघाभर पाण्यात उतरून लोकांना…

Read More

वालावलच्या गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वालावल | वार्ताहर : कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात श्री देव लक्ष्मीनारायणादि स्थानिक सल्लागार उपसमिती व वालावल गावातील भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धा भक्तिमय वातावरणात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेत पाट पंचक्रोशी (कुडाळ) येथील रामकृष्ण हरी भजन सेवा संघाने प्रथम क्रमांक पटकावला. पिंगुळी (कुडाळ) येथील…

Read More

मोदींचा सल्ला- सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगा:भाजपत सामील झालेल्या खासदारांना सांगितले, संसदेत ओरडण्याची किंवा रागाने बोलण्याची गरज नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी भाजपच्या सुमारे 37 नवनिर्वाचित आणि इतर पक्षांमधून आलेल्या राज्यसभा खासदारांसोबत नाश्त्यावर चर्चा केली. या बैठकीत आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले नेतेही उपस्थित होते. पंतप्रधानांनी खासदारांना राजकीय तत्त्वज्ञान, संसदीय नैतिकता आणि वैयक्तिक आचरणाबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रांनुसार, ही चर्चा खूप सौहार्दपूर्ण होती, ज्यात पंतप्रधानांनी खासदारांच्या…

Read More

Why Americans Never Receive Unwanted Gifts The Secret Is Going Viral | Useful Gift Ideas: तुम्हालाही कायम नको असलेलं गिफ्ट मिळतं? अमेरिकेतील ही ट्रिक वापरा; कधीच होणार नाही निराशा

Gift Giving Tips: अमेरिकेत कार्यक्रमांच्या आमंत्रणासोबतच अपेक्षित भेटवस्तूंची यादी दिली जाते. त्यामुळे पाहुणे त्याच यादीतील वस्तू भेट देतात आणि नको असलेलं गिफ्ट मिळण्याचा प्रश्नच राहत नाही. भारतीय महिलेनं अमेरिकन लोकांचं हे सिक्रेट सांगितलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भेटवस्तू देणं हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. एखादी छोटीशी वस्तू…

Read More

उदयनिधी स्टॅलिनवर संतापली कंगना:म्हटले- अश्लील व असभ्य विनोद सहन केले जाणार नाहीत; तृषावर केली होती असभ्य टिप्पणी

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने तामिळनाडूचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात झालेल्या पोलीस कारवाईचे समर्थन केले आहे. उदयनिधी यांच्यावर एका रॅलीदरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता. यानंतर चेन्नई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, कोणत्याही सुसंस्कृत समाजात अश्लील आणि अभद्र…

Read More

Shiv Sena Hearing : पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधीमंडळ पक्ष हा मोठा नाही, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत. त्यामुळे विधीमंडळ सदस्य संख्येवरुन राजकीय पक्षावर कारवाई करता येत नाही, असा मोठा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. Source link

Read More

क्रिकेटर इशान किशन RBI बँकेत मोठ्या पदावर कार्यरत; सरकारी नोकरीची स्टोरी अन् पगाराचा आकडा माहितीये का?

Ishan Kishan RBI Office Patna : इशान किशन हा क्रिकेटर म्हणून सर्वांना परिचित आहे, पण आज तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. होय त्याला बँकेत पाहिल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. काय घडलं? मुंबई : टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशन नुकताच पाटण्यामधील आरबीआयच्या शाखेमध्ये पाहायला मिळाला. कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतरचे त्याचे फोटो सध्या सोशल…

Read More

चीनच्या घातक ‘DF-17’ हायपरसोनिक मिसाइलचा थरार; अचाट वेग, अचूक लक्ष्य पाहून जगाची वाढली धाकधूक । Maharashtra Times

चीनने आपल्या लष्कराच्या वर्धापनदिनानिमित्त ‘DF-17’ या प्राणघातक हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे नवीन फुटेज जारी करून शक्तीप्रदर्शन केले आहे. हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या गतीपेक्षा 5 ते 10 पट अधिक वेगाने प्रवास करते. हवेतच अचानक दिशा बदलण्याच्या अचाट क्षमतेमुळे जगातील कोणतीही प्रगत एअर-डिफेंस सिस्टीम या मिसाइलला रोखू शकत नसल्याने जागतिक संरक्षण वर्तुळात मोठी चिंता निर्माण झाली आहे. सौजन्य: ‘X’…

Read More

ती मरणाच्या दारात जाताना मला दिसत होती, म्हणून २० वर्षात साखर खाल्ली नाही; मिलिंद गवळींनी सांगितला भावुक प्रसंग

Milind Gawali Share Emotional Memory OF Mother :मराठी सिनेइंडस्ट्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या फिटनेससाठीही ओळखले जातात. त्यांचा फिटनेस, डाएट पाहून अनेक नवीन कलाकारही थक्क होताना दिसतात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई टाइम्स टीम ‘आई कुठे काय करते’ नंतर आता ‘वचन दिले तू मला’ मालिकेमुळे अभिनेते मिलिंद गवळी सध्या पुन्हा…

Read More

माझी वेडी बायको! तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा; रितेश देशमुखची जिनिलियासाठी खास बर्थडे पोस्ट, कॅप्शन चर्चेत

Riteish Deshmukh Birthday post for Genelia:अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया हे सिनेइंडस्ट्रीतील एक पावर कपल म्हणून ओळखलं जातं. आज जिनिलियाचा वाढदिवस . रितेशनं त्याच्या बायकोसाठी एक खास बर्थडे पोस्ट शेअर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: बॉलिवूड, मराठी तसंच साऊथ सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा आज वाढदिवस. जिनिलियाच्या चाहत्यांनी तसंच मित्र-मैत्रिणींनी तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा…

Read More