Headlines

Sohail Khan Alliance Fees:

Sohail Khan Alliance Fees: पारंपरिक टीव्ही चॅनेलवरील रिअॅलिटी शोजपेक्षा आता ओटीटीवरील शोज स्पर्धकांना आकर्षित करण्यासाठी मोठे बजेट आणि मानधन ऑफर करत आहेत. दररोज टेलिकास्ट होणाऱ्या एपिसोड्समुळं प्रेक्षकवर्ग सतत जोडला गेला आहे आणि यामुळंच निर्मिती संस्था स्पर्धकांच्या फीवर मोठा खर्च करण्यास मागंपुढं पाहत नाहीत. आता सोहेल खानच्या मानधनाची चर्चा सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या…

Read More

उचक्या यायच्या, कोणाला वाटेल हा कॅन्सर असेल, ICUत त्यांना पाहिलं आईच्या अश्रुंचा बांध सुटला; प्रदीप रावत यांच्या मुलाने सांगितला हृदयद्रावक प्रसंग

Pradeep Rawat son on Father Last Moments:’गजनी’ आणि ‘लगान’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ७४ व्या वर्षी रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देताना त्यांचं निधन झालं होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: ‘गजनी’ फेम अभिनेते प्रदीप रावत यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे….

Read More

माफिया अतिक अहमदच्या मुलाचा मृत्यू:झाशी कारागृहात बंद मोठ्या भावाला भेटायला जात होता, कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली

माफिया अतिक अहमदच्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. आबान अहमद (21) झाशी तुरुंगात असलेला मोठा भाऊ अली अहमदला भेटायला जात होता. त्याची भरधाव कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. पोलिसांनी कारमधील पाचही लोकांना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले. तेथे डॉक्टरांनी आबान आणि त्याचा मित्र सोनू याला…

Read More

Pune News: निवृत्त शिक्षकाने चौराई डोंगरावर फुलवले नंदनवन; हजारो देशी झाडांच्या लागवडीने परिसर हिरवागार – chinchwad retired teacher creates paradise on chaurai hill turns lush green with planting of thousands of native trees

म.टा.प्रतिनधी, चिंचवड: निवृत्त शिक्षक असलेले पंढरीनाथ आगळे यांनी आपल्या ग्रामदेवतेचा डोंगर आणखी हरित व्हावा यासाठी प्रयत्न केला. करोनानंतर रिकाम्या जागेत फळांच्या बिया आणि लहान रोपे नागरिकांच्या साह्याने आणून येथे लावली आहेत. वय वर्षे ७४ असूनही आगळे यांनी पर्यावरणसंवर्धनाचा घेतलेला हा वसा कोणाही तरुणाला लाजवणारा आहे. सोमाटणे गावचे ग्रामदैवत ही डोंगरावरील चौराईमाता आहे. शिक्षक म्हणून निवृत्त…

Read More

माजी पत्रकार तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी:हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवला; 2013 मध्ये सहकारी पत्रकाराने आरोप केला होता

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी तहलका मासिकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यांना आजच शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तेजपाल यांना मे २०२१ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामदार यांच्या खंडपीठाने तीन दिवसांच्या अंतिम सुनावणीनंतर ३० जुलै रोजी आपला आदेश…

Read More

Dog Meat Soup in North Korea, Milk-Giving Goat, ₹11 Crore Lottery Ticket, ₹22 Crore House Tax

Marathi News Lifestyle Khabar Hatke: Dog Meat Soup In North Korea, Milk Giving Goat, ₹11 Crore Lottery Ticket, ₹22 Crore House Tax लेखक: किशन कुमार3 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तर कोरियात उष्णतेच्या लाटेदरम्यान सरकारने लोकांना कुत्र्याच्या मांसाचे सूप पिण्याचा सल्ला दिला आहे. तर, उत्तर प्रदेशात एका घरमालकाला ₹22.17 कोटी रुपयांची घरपट्टीची नोटीस मिळाली. इकडे, उत्तराखंडमध्ये 2…

Read More

Mumbai Man robbed by Group of men while on Date in Deonar Crime News; मुंबईतील निर्जन जागी समलिंगी डेट, अचानक टोळकं आलं, कपडे उतरवून व्हिडिओ काढले, 31 वर्षीय तरुणाची लूट

Mumbai Man robbed in Deonar : पीडित तरुण एका समलिंगी डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या युवकाला भेटण्यासाठी निर्जन स्थळी गेला होता, त्यावेळी टोळक्याने धाक दाखवून त्याला कपडे काढायला लावले. त्याचे व्हिडिओ शूट करुन पैसे घेऊन पोबारा केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या युवकाला भेटायला गेला असताना एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून…

Read More

RBI New Loan Rule To Build Uniformity in Banking Sector ; कर्ज घेणाऱ्या प्रत्येकासाठी RBI कडून महत्वाची अपडेट; कर्जाच्या निकषात एकसूत्रता आणण्याचा प्रस्ताव, बँकांचा मनमानी कारभार आता चालणार नाही!

रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँकिंग क्षेत्रामध्ये एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. हा बदल कर्जासंबंधित असणार आहे. देशातील सर्व बँका तसेच कर्ज पुरवणाऱ्या नॉन बँकिंग संस्थांमध्ये एकरूपता असावी, त्यासाठी RBI प्रयत्नशील आहे. ग्राहकांना लोन प्रक्रियेत पारदर्शकता मिळावी यासाठी RBI कडून नवे नियम लागू केले जाऊ शकतात. या संबंधित मसुदा नियमही जारी करण्यात आला आहे….

Read More

FDA Tukaram mundhe band Junk Food at school collage know side effects for Kids and Healthy Tiffin & Food Alternatives; मुलांसाठी जंक फूड किती घातक? अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी तुकाराम मुंडेंनी शाळा कॉलेजमधील जंक फूडवर घातली बंदी

Tukaram Mundhe FDA New Rules : मुलांना अधूनमधून जंक फूड दिल्याने चालते का? कोणत्या वयात कोणते पदार्थ टाळावेत? जंक फूडचा शरीर आणि मेंदूच्या विकासावर होणारा परिणाम, शाळेच्या टिफिनसाठी पौष्टिक पर्याय, बाहेर खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स आणि मुलांमध्ये चांगल्या खाण्याच्या सवयी कशा लावाव्यात, याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन जाणून घ्या. tukaram munde ban junk foods on kids शाळा आणि…

Read More

Nashik Crime: पार्सलमधून चोरले महागडे मोबाइल; नाशकात संशयित अटकेत, साडेअठरा लाखांचे 13 मोबाइल जप्त – nashik ozar police arrested suspect for stealing mobiles seized 13 mobile phones worth rs 18.5 lakh

Nashik Crime: एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून साडेअठरा लाखांचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, निफाड: एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल १८ लाख ५० हजार रुपये किमतीचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त…

Read More