Headlines

Lionel Messi Father Jorge Messi Passes Away; Football Legend Mourns Loss

Marathi News Sports Lionel Messi Father Jorge Messi Passes Away; Football Legend Mourns Loss 26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मेस्सीच्या बालपणीच्या क्लब न्यूवेल्स ओल्ड बॉईजने शनिवारी त्यांच्या निधनाची पुष्टी केली….

Read More

ट्रेलर रिव्ह्यू: टॉक्सिक:बंदुका खूप चालल्या, पण कथा एक पाऊलही पुढे सरकली नाही; 4 मिनिटे 38 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये यशचा स्टारडमही फिका पडला

यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चा ट्रेलर आज 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या ट्रेलरमध्ये यश अत्यंत धोकादायक गँगस्टर अवतारात दिसतो. चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे आणि तो 26 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये…

Read More

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांच्या अनुदानाची मागणी:मोर्शीत भाकप, काँग्रेसच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन

मोर्शी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्य शासनाने नुकतीच कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्याचवेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे सूतोवाचही केले होते. ही प्रोत्साहन राशी कर्जमुक्तीच्या…

Read More

डॉक्टर मारहाण प्रकरण:नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामीन, पण महाराष्ट्रात प्रवेशबंदी; थेट गोव्याला रवाना!

डोंबिवली येथील शास्त्री नगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांची अखेर आधारवाडी कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. न्यायालयाने काही कडक अटी आणि शर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे. या अटींनुसार रमेश म्हात्रे यांना डोंबिवलीत किंवा महाराष्ट्रात थांबता येणार नसल्याने, कारागृहातून बाहेर येताच ते थेट…

Read More

Star Pravah Serial : We Are Signing Off! स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका लवकरच संपणार; 2 वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप

Star Pravah Serial Going To Off Air : स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका संपणार असून कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ येड लागलं प्रेमाचं ‘ ही लोकप्रिय लवकरच बंद होणार आहे. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेनंतर आता राया आणि मंजिरीची ही मालिका प्रेक्षकांचा निरोप…

Read More

नवे लेबर कोड वेठबिगारी वाढवतील:'आयटक'ची टीका; अमरावतीत 10 ऑगस्टला 'जेल भरो' आंदोलन, श्याम काळे यांचे आवाहन

अमरावती: केंद्र सरकारने लागू केलेले चार नवे ‘लेबर कोड’ हे वेठबिगारी वाढवणारे असून, यामुळे शासकीय आणि कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येतील, अशी टीका ‘आयटक’चे प्रदेश सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे यांनी केली आहे. या नव्या कायद्यांमुळे केवळ खाजगीकरण आणि नवीन वेठबिगारी सुरू होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. कामगारांनी याविरोधात संघटित होऊन लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. या…

Read More

Ratnagiri News : जेवताना घशात चिकनचे हाड अडकले, डॉक्टर देव बनले, रुग्णाला जीवनदान

रत्नागिरीत एका 53 वर्षीय व्यक्तीच्या घशात जेवताना चिकने हाड अडकले. यामुळे या व्यक्तीच्या घशात दुखू लागले. जास्त त्रास जाणवू लागल्याने या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया करत रुग्णाचे प्राण वाचवले. Source link

Read More

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अमरावतीत सत्कार:बोधीवृक्ष आणि 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथ भेट

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अमरावती येथे सत्कार करण्यात आला. त्यांना बोधीवृक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला. मुंढे अलिकडेच ‘तरुणाईशी संवाद’ या कार्यक्रमासाठी अमरावतीत आले होते. यावेळी वृक्ष लागवडीचे प्रणेते प्रवीण वासनिक आणि सम्यक फूड प्रा.लि.चे संचालक डॉ. विलास मेश्राम…

Read More

US 100% Tariff on India: Russian Oil वरून US Senate मध्ये बिल मंजूर, रशियाची मैत्री महागात – us 100 percent tariff india russian oil trump

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 9:03 pm रशिया-युक्रेन युद्धानंतर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरात कच्चं तेल आयात करत असतानाच अमेरिकेने रशियाचा महसूल रोखण्यासाठी कायमच आपल्या देशावर निशाणा साधला आहे. अमेरिकेनं भारताच्या आयातीवर अधिच वेगवेगळ्या टप्प्यांवर कर आणि शुल्क लावलेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा 100% शुल्क लावण्याबाबत मोठा निर्णय समोर आलाय. त्यामुळं हे…

Read More

Toxic Trailer : प्रचंड हिंसाचार अन् यशचा भयानक अवतार; ‘टॉक्सिक’ सिनेमाचा ट्रेलर रीलिज; कियारा अडवाणीच्या भूमिकेनं वेधलं लक्ष

Toxic Trailer : यशच्या ‘टॉक्सिक’ या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सिनेमातील कियारा अडवाणीच्या भूमिकेनं लक्ष वेधलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – यशच्या बहुप्रतिक्षित ‘ टॉक्सिक ‘ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चाहते बऱ्याच काळापासून सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत होते आणि आता बंगळूरुमधील एका कार्यक्रमात यशच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘टॉक्सिक’…

Read More