Headlines

Dilip Prabhavalkar: डेबूकाका – after garfield sobers passing dilip prabhavalkar reminded of debukaka

-दिलीप प्रभावळकर काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधले ‘ग्रेटेस्ट ऑलराऊंडर’ (खरंतर बऱ्याच जणांच्या मते ‘ग्रेटेस्ट क्रिकेटर’) गारफिल्ड सोबर्स यांचं निधन झालं. सगळ्या देशांतले क्रिकेटर्स, त्यांना खेळताना पाहिलेले प्रेक्षक, त्यांच्याविषयी ऐकलेले क्रिकेटप्रेमी फार हळहळले. शोधाशोध करून मी माझ्याकडे असलेली सोबर्स यांची (जुन्या डायरीतली) सही बघत बसलो होतो. ही स्वाक्षरी मला डेबूकाकांनी मिळवून दिली होती. या निमित्ताने डेबूकाकांची खूप आठवण…

Read More

‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ ला ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान

ओटवणे प्रतिनिधी : रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान व देहादान आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्तघटक उपलब्ध करून देत समाजासाठी अत्यंत मोलाचे व जीवनदायी कार्य करणाऱ्या ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ च्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुणे मावळ वडगाव येथे झालेल्या ग्राहक पंचायत अधिवेशनात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ ला मान्यवरांच्याहस्ते हा ‘ग्राहक…

Read More

पावसाळ्यात ओले शूज घालू नका:पायांना फंगल इन्फेक्शन होऊ शकते, शूज स्वच्छ आणि कोरडे ठेवण्यासाठी टिप्स

पावसाळ्यात अनेकदा शूज ओले होतात. अशावेळी त्यांना वास येऊ लागतो. सूर्यप्रकाशाची कमतरता आणि हवेतील जास्त आर्द्रतेमुळे शूज लवकर सुकत नाहीत. यामुळे त्यांच्या आत बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू लागते. परिणामी, शूजला वास येण्यासोबतच पायांना खाज सुटणे, पुरळ येणे आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. सतत ओले किंवा दमट शूज घातल्याने ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. अशावेळी…

Read More

सावंतवाडीच्या सौंदर्याने चिपळूणचे नगरसेवक भारावले

सावंतवाडी/प्रतिनिधी : सावंतवाडी हे संस्थानकालीन शहर सुंदर आहे. या शहरातील पर्यटनस्थळे आम्हाला भावली. खरंच, या शहराच्या प्रेमात पडावे असेच हे शहर आहे. सावंतवाडी नगरपालिकेने शहर स्वच्छ व सुंदर ठेवले आहे, अशा शब्दांत चिपळूण नगरपालिकेच्या नगरसेवकांनी सावंतवाडी शहराचे कौतुक केले. चिपळूण नगरपालिकेच्या जवळपास ३२ नगरसेवकांनी सावंतवाडी शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन विविध पर्यटनस्थळे,…

Read More

गिल फिट, यशस्वी हिट! श्रीलंका कसोटीआधी टीम इंडियाला मिळाली सर्वात मोठी गुड न्यूज

Shubman Gill Fitness : दुखापतीनंतर शुभमन गिलने श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात पुनरागमन केले. यशस्वी जयस्वालने अर्धशतक झळकावत गिलसोबत दमदार सुरुवात केली. पहिल्या कसोटीआधी टीम इंडियासाठी ही मोठी सकारात्मक बातमी आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याआधी सुरू असलेल्या सराव सामन्यात भारतीय संघासाठी चांगली बातमी…

Read More

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी 15 ऑगस्टनंतर मराठी भाषेची 100 टक्के सक्ती करणार, प्रताप सरनाईक यांची भूमिका

रिक्षा-टॅक्सी चालकांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर त्यांना मराठी भाषेत बोलता येणं अनिवार्य असणार आहे. ज्या चालकांना मराठी भाषा बोलता येणार नाही त्यांच्यावर 15 ऑगस्टनंतर शंभर टक्के कारवाई होईल, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : “आम्ही रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 105 दिवसांची मुदत…

Read More

Shivsena city chief pappu relekar threat to bus employee using yogesh kadams name; स्टाफसह तुलाही जाळून टाकेन; शिवसेना शहरप्रमुखाची बस कर्मचार्‍याला धमकी

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शहरप्रमुखाने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावाचा वापर करून एसटी महामंडळाने खाजगी तत्वावर नेमलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दापोली एसटी आगारात ‘ई’ बसेसचे व्यवस्थापन करणाऱ्या मोरया ट्रॅव्हल्स एजन्सीच्या कर्मचाऱ्याला ही धमकी देण्यात आल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याला धमकी दिल्याची…

Read More

रतन टाटांच्या डीपफेक व्हिडिओने महिलेची फसवणूक:सायबर चोरट्यांनी 4 लाखांची रक्कम लांबवली

दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या डीपफेक व्हिडीओचा वापर करून एका महिलेची ४ लाख ९ हजार १०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकीच्या घटनांनंतर आता हा नवीन प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या…

Read More

मोदी राष्ट्रकुल खेळांतील पदक विजेत्यांना भेटणार:खेळाडू पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले, भारताने 39 पदके जिंकली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना भेटणार आहेत. खेळाडूंची बस पंतप्रधान निवासस्थानी पोहोचली आहे. बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू म्हणाल्या- आम्ही पंतप्रधानांना भेटण्यासाठी उत्सुक आहोत. भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकूण 39 पदके जिंकली. भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर राहिला….

Read More

खबर हटके- महिलेचे बूट हुंगायला यायचा माणूस:ढग पाहण्याची नोकरी, ₹8.5 लाख पगार; एआय अभिनेत्री स्टार बनली, खरे अभिनेते तणावात

मलेशियामध्ये एक तरुण अनेक दिवसांपासून फ्लॅटबाहेर ठेवलेल्या चपलांचा वास घेत होता. तर, चीनमधील हेनान प्रांतात ढग पाहण्याची नोकरी निघाली आहे. तिकडे, चीनमध्ये AI ने बनवलेल्या व्हर्च्युअल अभिनेत्रीने खऱ्या कलाकारांची चिंता वाढवली आहे. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सिंगल सीटर फ्लाइंग कार बनवली आहे. तर, इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर बुडालेल्या एका जहाजाच्या ढिगाऱ्यातून 162 वर्षांपूर्वीची गिनीज बिअरची बाटली मिळाली…

Read More