Headlines

Woman with two husbands a clash leads to attack assault on new husband with a sharp weapon; तरुणाला सोडून महिलेनं दुसरा संसार थाटला, पण पहिला पती भलताच भडकला; नव्या जीवनसाथीवर भररस्त्यात हल्ला

Nagpur News: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संदेशांमुळे निर्माण झालेला संभ्रम पोलिसांनी दूर केला आहे. तरुणाला सोडून महिलेनं दुसरा संसार थाटला, पण पहिला पती भलताच भडकला; नव्या जीवनसाथीवर भररस्त्यात हल्ला(फोटो– Lipi) नागपूर : एका महिलेच्या दोन पतींमधील वादातून घटस्फोटित पतीने सध्याच्या पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी महाल परिसरातील नवाबपुरा येथे घडली. या हल्ल्यात…

Read More

मान्सून अलर्ट; पावसात डोळे-कान यांचा संसर्ग असा टाळा:वृद्धांमध्ये संसर्गाचा धोका दुप्पट वाढला, या आवश्यक खबरदारी घ्या

वैद्यकीय संशोधन असे दर्शवते की आर्द्रता, पाऊस आणि वातावरणातील दाबातील बदलांमुळे वृद्धांमध्ये बुरशीजन्य संसर्ग, ऍलर्जी आणि चक्कर येण्यासारख्या समस्या वेगाने वाढतात. फंगल केराटायटिस आणि ओटोमायकोसिस पावसाळ्यात सर्वाधिक दिसून येतात. 60 वर्षांवरील वयात हा धोका दुप्पट होतो. या 5 गोष्टी पावसाळ्यात डोळ्यांना सुरक्षित ठेवतील 1. फंगल केराटायटिस – वृद्धांमध्ये अश्रूंचा संरक्षक थर कमकुवत झाल्यामुळे या संसर्गाचा…

Read More

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात वायरी ग्रामस्थ आक्रमक

मालवण, ता. १० : महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसविण्याच्या कार्यवाही विरोधात वायरी-भूतनाथ गावातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले. “आम्ही कुठच्याही परिस्थितीत गावात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही!” असा ठाम निर्धार वायरी-भूतनाथ येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे.ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनासमोर आपले प्रमुख आक्षेप नोंदवले….

Read More

नवीन डुकाटी मॉन्स्टर V2 भारतात लॉन्च:सुपरबाईकमध्ये 111hp पॉवर असलेले 890cc चे नवीन V-ट्विन इंजिन, ₹13.99 लाख प्रारंभिक किंमत

डुकाटी इंडियाने भारतात आपली लोकप्रिय बाईक मॉन्स्टर आणि मॉन्स्टर+ चे नवीन ‘V2’ मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने नवीन मॉन्स्टर V2 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹13.99 लाख ठेवली आहे, जी जुन्या मॉडेलपेक्षा सुमारे ₹15,000 जास्त आहे. या बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे नवीन 890cc V-ट्विन इंजिन आणि नवीन मोनोकॉक चेसिस, ज्यामुळे बाईकचे वजन पूर्वीपेक्षा 5kg…

Read More

रॅगिंगमुळे त्रस्त होऊन डॉक्टरची आत्महत्या:चार वरिष्ठ डॉक्टर सहा महिन्यांसाठी निलंबित, गुजरातच्या सुरतमधील घटना

गुजरातमध्ये सुरत येथील न्यू सिव्हिल हॉस्पिटलमधील मायक्रोबायोलॉजी विभागाचे फर्स्ट ईयर निवासी डॉक्टर हर्ष पंड्या यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात असे समोर आले आहे की, त्यांनी रॅगिंगला कंटाळून हे पाऊल उचलले. तपासात चार वरिष्ठ निवासी डॉक्टरांची ओळख पटली आहे, जे बऱ्याच काळापासून त्यांची रॅगिंग करत होते आणि त्यांना तोंडी शिवीगाळ करत होते….

Read More

तामिळनाडूतील तरुणांची अभिजीत दिपकेंच्या घरी भेट; CJP चा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा – tamil nadu youth meet abhijeet dipke cjp extends support to protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 3:52 pm तमिळनाडूमधील काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतली. NEET परीक्षा, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार याबाबत या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, अभिजीत दिपके यांनी तमिळनाडूतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून लवकरच तमिळनाडूत येण्याचे आश्वासन देखील दिले. Source link

Read More

Dharmendra :विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात, दोन लग्न होऊनही लोकप्रिय अभिनेत्रीसोबत अफेअर; धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य होतं चर्चेत

Dharmendra Affair : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणजेच धर्मेंद्र त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. विवाहित असूनही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. तेव्हा अभिनेत्याचं लग्न हा चर्चेचा विषय ठरलेला. आज आपण अशा एका विवाहित…

Read More

आंबोलीत वाहतूक नियम तोडणाऱ्या २४३ वाहनांवर कारवाई

सावंतवाडी शहर वार्ताहर : आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार या दोन दिवसांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली. ८ आणि ९ ऑगस्ट या दोन दिवसांत तब्बल २४३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे आंबोली घाटातील तसेच पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यास पोलिसांना यश आले. शनिवार, ८ ऑगस्ट रोजी करण्यात…

Read More

Navnath Waghmare | मराठा-ओबीसी संघर्ष निर्माण झाल्यास उदय सामंत आणि प्रसाद लाड जबाबदार – navnath waghmare critisized manoj jarange

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 3:50 pm #navnathwaghmare #obc #udaysamant #eknathshinde #manojjarange #obcreservationओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केलीये… जरांगे यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा वाघमारे यांनी केलाय.. Source link

Read More

TMKOCचं वेड, ९०० किमी प्रवास करून मुंबई गाठली, गस्ती पथकानं अल्पवयीन मुलाला घेतलं ताब्यात; असित कुमार मोंदींची प्रतिक्रिया चर्चेच

मुंबई: छोट्या पडद्यावरची अत्यंत लोकप्रिय मालिका ‘ तारक मेहता का उल्टा चश्मा ‘ या शोची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, याचा प्रत्यय गेल्या १८ वर्षात अनेकदा आलाय. आता आणखी एक अशीच थक्क करणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथला एक १६ वर्षीय मुलगा ‘तारक मेहता’ मालिकेत काम करायचं म्हणून घरातून पळाला. या मालिकेत अभिनय…

Read More