Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; उन्हाच्या ‘रेड अलर्ट’दरम्यान वादळी पाऊस, शेतमालाचे नुकसान
Vidarbha Rain: अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी आणि बागायती पिकांना बसला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली. विदर्भ अवकाळी पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती/बुलढाणा: विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याला मंगळवारी अवकाळी पावसाचा फटका बसला. हवामान खात्याने शहरासाठी…
