मोबाईलची बॅटरी लवकर संपतेय का? चार्जिंग करताना होणाऱ्या 5 चुका ठरू शकतात मोठ्या नुकसानीचे कारण । Maharashtra Times
Mobile Charging Tips: आजकाल स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणे किंवा ती खराब होणे ही अनेकांची समस्या बनली आहे. चुकीच्या सवयींमुळे फोनच्या बॅटरीचे लाईफ झपाट्याने कमी होते. आपल्या महागड्या स्मार्टफोनची बॅटरी दीर्घकाळ सुरक्षित आणि उत्तम ठेवण्यासाठी चार्जिंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…
