विधान परिषद निवडणूक मराठी माणसांची नाही, धनदांडग्यांची झालीय; हेमंत पाटील यांचा रोख कुणावर? – hemant patil takes dig at ashok chavan and pratap patil chikhlikar over mlc election
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jun 2026, 10:35 am नांदेड विधान परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये दिलंजमाई झाली असली तरी शिवसेना मात्र अलिप्त दिसत आहे. शिवसेनेचे नेते तथा आमदार हेमंत पाटील यांनी देखील या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. कोळशाच्या खाणीत हात काळे करून घेण्याची ईच्छा नाही, त्यामुळे निवडणुकी पासून आपण दूर असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी…
