‘रामायण’नंतर रणबीर कपूर ‘धूम ४’मध्ये दिसणार का ? अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा – Prahaar.in
मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ या भव्य चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. या चित्रपटात तो भगवान श्रीरामांची भूमिका साकारत असून दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यशराज फिल्म्सच्या ‘धूम ४'(Dhoom 4) या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता रणबीरने स्वतः…
