EPF Withdrawal for Home Buying; नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफच्या पैशातून घर खरेदी, होम लोन फेडण्यापूर्वी 4 रिस्क लक्षात घ्या, अन्यथा नुकसान होणारच
EPF Withdrawal: स्वतःच घर घ्यायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, जे साकार करण्यासाठी सर्वसामान्य लोक आपल्या आयुष्यभराची बचत आणि गुंतवणुकीवर अवलंबून असतात. कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी म्हणजे EPF मध्ये जमा मोठी रक्कम पाहून नोकरी करणारे लोक अनेकदा होम लोनचा भार कमी करण्यासाठी किंवा डाउन पेमेंट करण्यासाठी पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा विचार करतात. तुम्हीपण EPFO सदस्य असाल आणि घर…
