Headlines

Dhule Sanskar Children Home Mentally Impaired Shivani Marriage Vegetable Seller Sagar Wagh; मायेचा ‘सागर’ अन् विश्वासाचे ‘संस्कार’! अनाथ ‘शिवानी’च्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात; भरलग्नात उपस्थितांचा कंठ दाटला

Dhule Shivani and Sagar Wagh Marriage Ceremony Sanskar Institute : लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नाही, तर दोन कुटुंबांचं मिलन. पण यापलीकडे जाऊन, लग्न म्हणजे माणुसकीचा आणि विश्वासाचा एक पवित्र सोहळा असू शकतो, हे धुळ्यातल्या एका विवाहानं सिद्ध केलं आहे. संपत्ती, सौंदर्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पलीकडचं नातं काय असतं, याचा वस्तुपाठ या विवाहानं घालून दिलाय. धुळे…

Read More

शेतकरी प्रमाणपत्रासाठी पडताळणी सक्तीची मागणी

सावंतवाडी / प्रतिनिधी : महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत प्रत्यक्ष शेतीत कार्यरत महिलांना स्वतंत्र महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी स्वागत केले आहे. मात्र, शेतीशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या सर्व महिलांना सरसकट महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याच्या तरतुदीचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. सावंत…

Read More

Price Hike in August 2026: महागाई पुन्हा येणार! ऐनसणासुदीत दरवाढीची धडकी; चहापासून गाड्या, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत प्रत्येक वस्तू महागणार

Price Hike in August 2026: पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव, प्रतिकूल हवामान आणि कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीमुळे सर्वसामान्यांना आगामी महिन्यात महागाईचे आणखी चटके बसण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वी ग्राहक वस्तू उत्पादक या वर्षी तिसऱ्यांदा ऑगस्टमध्ये किमती वाढवतील. चहापासून गाड्या, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत प्रत्येक वस्तू महागणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऑगस्ट महिन्यापासून देशभरात सणासुदीचा काळ सुरू होईल आणि…

Read More

हत्तीवरून व्याघ्र दर्शन १४ वर्षांपूर्वी बंद:आता ताडोबा, पेंच, मेळघाटमध्ये गस्त, रेस्क्यूसाठी वापर

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांसाठी हत्ती सफारी आणि टायगर शो १४ वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहेत. एकेकाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या सफारी आता ताडोबा, पेंच आणि मेळघाट या प्रकल्पांमध्ये केवळ गस्त, बचाव कार्य आणि रानटी हत्तींना हुसकावण्यासाठी वापरल्या जातात. १९७३ च्या ‘प्रोजेक्ट टायगर’च्या सुरुवातीपासून ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच या प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वापर…

Read More

Aga Aai Aho Aai Cast Mata Katta : ‘अगं आई अहो आई’ वेबसिरीजमधील कलाकारांशी गप्पा – aga aai aho aai cast mata katta interview

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 2:10 pm Follow गेल्या काही दिवसांपासून अगं आई, अहो आई या मराठी वेब सीरिजची चर्चा सुरू होती. आता ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजच्या निमित्तानं निर्मिती सावंत, रेणुका शहाणे आणि हृता दुर्गुळे यांनी ‘मटा कट्टा’वर संवाद साधला. स्त्री प्रधान भूमिका, ओटीटीचं माध्यम आणि सासू –…

Read More

CJP आंदोलकांना शब्द, विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत; आदित्य ठाकरेंचा शब्द – aaditya thackeray promises legal support to cjp protesters and students

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 1:53 pm दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन उभे राहिले. यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र यादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले. अशातच आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. CJP आंदोलनादरम्यान…

Read More

Former woman sarpanch death case lover in kolhapur drove 350 kilometers to hide the body; कोल्हापुरात माजी महिला सरपंचाला प्रियकराने संपवलं; बॉडी गाडी टाकून थेट मुंबई गाठली, पण भाच्यामुळे डाव फसला

साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरगावच्या माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) यांची त्यांच्या प्रियकराने लग्नासाठी तगादा लावल्याच्या रागातून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून चक्क 350 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा थरारक डाव…

Read More

Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरात पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांत फटका? पाहा लिस्ट – pune water supply will be suspended in some areas on thursday 30 july 2026

म.टा.प्रतिनिधी, पुणे: महापालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथे विद्युत आणि यांत्रिकी विभागाकडून तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी या केंद्राच्या अखत्यारीतील परिसरांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. शुक्रवारी, ३१ जुलै रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर…

Read More

AI विरुद्ध AI: क्रिप्टो फसवणूक करणाऱ्यांविरोधात बायनान्स (Binance) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर कसा करत आहे? – binance uses sp artificial intelligence against scams to protect crypto assets from ai deepfakes

एका परिस्थितीची कल्पना करा: एका अनुभवी आणि हुशार इन्व्हेस्टरला त्यांच्या एक्सचेंजच्या कस्टमर सपोर्ट डायरेक्टरचा एक अर्जंट व्हिडिओ कॉल येतो. तो आवाज अगदी खरा आहे आणि चेहऱ्याचे हावभाव पूर्णपणे एका मनुष्यासारखे आहेत. बॅकग्राउंड देखील कंपनीच्या अधिकृत कॉर्पोरेट कम्युनिकेशन्ससारखेच हुबेहूब आहे. यामध्ये एकमेव अडचण अशी आहे की, स्क्रीनवर दिसणारी ती व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही.ही कोणत्याही सायन्स-फिक्शन (sci-fi)…

Read More

जपानच्या कुमामोटोमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप:त्सुनामीचा इशारा जारी, 10 किमी खोलीवर होते केंद्र

मंगळवारी जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटावरील कुमामोतो येथे ७.१ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर जपान हवामान विभागाने (JMA) त्सुनामीचा इशारा जारी केला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कुमामोटोच्या किनारपट्टीपासून १० किलोमीटर खोलीवर होता. तीव्र धक्के जाणवल्यानंतर किनारपट्टीवरील लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही….

Read More