Diwali Discount Offers On Bikes And Scooters,दिवाळीत ‘स्वस्तात’ घरी न्या बाईक-स्कूटर ! Hero, Bajaj, TVS आणि Honda च्या टू-व्हीलर्सवर बंपर डिस्काउंट – diwali discount offers on bikes and scooters hero motocorp honda bajaj tvs suzuki check details
१) Hero Motocorp – आघाडीची ऑटोमेकर Hero Motocorp आपल्या बाईक्स आणि स्कूटरच्या विस्तृत श्रेणीवर भरघोस सूट देत आहे. Hero Splendor+ पासून Hero Maestro Edge पर्यंत सर्व दुचाकींवर दिवाळी ऑफर देण्यात येत आहेत. कंपनी फक्त ६,९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटसह बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन जाण्याची संधी देत आहे. जर तुम्हाला हिरोची बाईक फायनान्सवर घ्यायची असेल, तर…
