Headlines

This Puppy Puzzle Can You Spot 3 Differences in 20 Seconds | दोन कुत्रे दिसताहेत हुबेहुब सारखेच, पण चित्र नीट पाहा आणि दोघांमधील ३ फरक शोधून दाखवा

Optical Illusion: तुमच्यासमोर दोन चित्र आहेत. या दोन्ही चित्रांमधील कुत्रे सारखेच दिसत आहेत. तर या दोघांमधील ३ फरक शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन कुत्र्यांची पिल्लं आहेत. ही दोन्ही पिल्लं अगदी हुबेहुब सारखी दिसत आहेत. त्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांच्या पाठीमागे काही घरं आणि फुलांच्या कुंड्या दिसत आहेत….

Read More

VIDEO | ठाकरेंच्या पक्षाच्या माघारीनंतर सचिन अहिरांची बिनविरोध निवड – sachin ahir elected unopposed as deputy chairman of the legislative council

VIDEO | ठाकरेंच्या पक्षाच्या माघारीनंतर सचिन अहिरांची बिनविरोध निवडVIDEO | ठाकरेंच्या पक्षाच्या माघारीनंतर सचिन अहिरांची बिनविरोध निवड Source link

Read More

Thane Municipal Corporation Strict Action Against Illegal Construction

ठाण्यात अनधिकृत बांधकमांवरुन राजकारण तापलेलं आहे. विशेष म्हणजे मानपाडा कोठारी कंपाउंडमध्ये अनियमितपणे बांधकाम उभारले जात असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर अनधिकृत बांधकामांबाबत अहवाल बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : मानपाडा येथील कोठारी कंपाउंड परिसरात अनियमितपणे उभारल्या जाणाऱ्या बांधकामांना अभय दिले जात असल्याचा आरोप गेल्या आठवड्यात…

Read More

Zapurza Sahitya Sahawas: १ झपूर्झा, साहित्य सहवास – zapurza historic and significant building in famous sahitya sahawas colony in bandra east mumbai

-अनुराधा आठवले ‘१ झपूर्झा, साहित्य सहवास, वांद्रे पूर्व’ आमचा सध्याचा पत्ता. गेली जवळ जवळ ५७ वर्षं आमचा हाच पत्ता आहे. केवढ अप्रूप होतं मला या पत्त्याचं! आमचं आमच्या मालकीच हे पहिलंवहिलं घर. लहानपणापासून ज्या साहित्याची ओढ होती, कौतुक होतं, त्या साहित्याच्या सहवासातच मी पुढे आयुष्यभर राहणार होते. तसं तर माझा नवरा – नारायण आठवले (नाना)…

Read More

भारत आणि इंग्लंड पहिला टी-20 सामना सुरू, भारताची पहिली बॅटिंग, 2 हुकमी एक्क्यांचे कमबॅक

मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इंग्लंडमधील रिव्हरसाइड ग्राऊंड चेस्टर ली स्ट्रीट येथे हा सामना पार पडत असून भारताकडून सलामीला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा उतरतील. आजच्या सामन्यामध्ये या दोघांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे. कारण आयर्लंडमध्ये संजू…

Read More

How To Avoid Property Disputes; मालमत्तेवरून हसतं-खेळतं कुटुंब दुभंगले, मृत्युपत्राचा वाद कसा सोडवाल? जाणून घ्या संपत्ती वाटणीची सोपी युक्ती

Property Disputes: मालमत्तेशी संबंधित वाद-विवाद वर्षानुवर्षे चालतात आणि नातेसंबंध व हसतं-खेळतं कुटुंब उध्वस्त होतात. योग्य वेळी थोडी समज आणि योग्य नियोजन केल्यास तुम्ही तुमच्या पश्चात घरातील प्रियजनांना भविष्यातील न्यायालयीन लढाया, मानसिक ताण आणि आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकता. मालमत्ता, संपत्तीवरून कौटुंबिक वाद टाळण्यासाठी काय करायचे? Property Rules: पैसा व मालमत्तेवरून उद्भवणारे वाद हसतं-खेळतं कुटुंब उध्वस्त करू शकतात….

Read More

8 Dead in Fiery Collision; Claim of Cigarette Boxes in Trunk

Marathi News National Rajasthan Bus Accident: 8 Dead In Fiery Collision; Claim Of Cigarette Boxes In Trunk दौसा50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची धडक झाली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी 6 जणांचा आगीत होरपळून, तर 2 जणांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला आहे. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की,…

Read More

सलमानला हायकोर्टाकडून काला हिरण चित्रपटावर दिलासा नाही:सुनावणी पुढे ढकलली; निर्माता म्हणाला- 8,000 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल

सलमान खानच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्पुरती बंदी घालण्यास सध्या नकार दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. या निर्णयानंतर चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, न्यायालयासाठी कोणताही स्टार किंवा ग्लॅमर…

Read More

ट्रक वाहतुकीला मुभा, एसटीची चाके थांबवली:विद्यार्थी, काँग्रेसच्या चक्काजामनंतर दोन तासांनी बस सेवा सुरू

धामणगाव रेल्वे येथे रस्त्याच्या कामामुळे एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती, तर ट्रकना मात्र मुभा होती. या विरोधात विद्यार्थी आणि काँग्रेसने आज चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर प्रशासनाने नमते घेत दोन तासांत बस सेवा पूर्ववत केली. शहरातील शास्त्री चौक ते सेफला हायस्कूल या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली…

Read More

Amol Kolhe यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, पवारांची साथ सोडण्याची चिन्ह? – amol kolhe on mahayuti offer

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 8:13 pm #amolkolhe #ncp #sharadpawar #bjp #devendrafadnavisनाशिकमध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं त्यामुळे अमोल कोल्हे पवारांची साथ सोडणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय..या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हेंनी मोठं वक्तव्य केलंय..पाहुया Source link

Read More