अमेरिका-इराणमध्ये शांतता निश्चित, पण ट्रम्प प्रशासनावर अविश्वास, ‘या’ एका चुकीमुळे करार मोडणार?
Edited by: Manali Sagvekar|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jun 2026, 11:28 am IST US-Iran Pease Deal Update: अमेरिका आणि इराणमधील शातंता करार आता अगदी जवळ आला असल्याचा दावा केला जात आहे. तरी अणू कार्यक्रम आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबतच्या अटींवरून दोन्ही देशांमध्ये अद्याप संभ्रम कायम आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) US-Iran war : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष संपून दोन्ही देशांत…
