Pune Shirur Sanaswadi 42 Year Old Worker Dies due to Private Part Compressor Pipe; कंपनीत किरकोळ भांडण, संतापात प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसरचा पाइप घातल्याने पोटात हवा; पुण्यात कामगाराचा मृत्यू
Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसर पाईप टाकल्याने मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, पुणे : कॉम्प्रेसरचा उच्च दाबाचा पाइप गुदद्वारात घातल्याने ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील…
