Siya Goyal Chetan Chaudhary Married on Lodge applied Sindoor Photo Chatting reveals Crime News; लॉजमध्ये चेतनने सियाच्या कपाळी सिंदूर लावलं, चार महिन्यापूर्वी गुपचूप लग्न, चॅटिंग-फोटोवरुन खळबळजनक दावे
Ketan Agarwal Death Case : चेतन-सियाने एका लॉजवर गुप्त विवाह सोहळा पार पाडला होता, तिथे केवळ ते दोघेच उपस्थित होते, या सोहळ्यादरम्यान चेतने सियाच्या कपाळावर सिंदूर लावले, असे दावे केले जात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरुन दरीत ढकलून आपला होणारा पती केतन अग्रवाल याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सिया…
